সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, July 06, 2018

रामटेक तालुक्यात विज पडुन दोन तरुणाचा मृत्यु

रामटेक/तालुका प्रतिनिधी:
 रामटेक वरुन चार कि.मी. अंतरावर सायंकाळी पाच वाचताच्या सुमारास परिसरात जोरदार पाऊस झाल्यामुळे हे दोघेही युवक खिंडशी सुर नदीला मासोळी पकडण्याकरीता गेले असलेले हर्षल काशीनाथ चनेकर वय१७ वर्षे नागेश हंसराज मोहुर्ले वय १८ वर्षे दोघेही
रा. सोनपुर (पिंडकेपार ) असतांनी त्यांच्यावर विज पडल्याने जागीच मृत्यु झाला.दोघेही अाता झालेल्या १२ च्या परिक्षेत पास झाले होते.सदर घटनेची माहीती उपविभागीय अधिकारी राम जोशी यांना मिळताच त्यांनी अधिकांर्‍याना पाठविले . त्यांचे पार्थिव रामटेकच्या ऊपजिल्हा रूग्णालयात पाठवण्यांत आले आहेत


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.