काव्यशिल्प Digital Media: बिघडली

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label बिघडली. Show all posts
Showing posts with label बिघडली. Show all posts

Friday, February 09, 2018

महानायक अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली; लीलावती रुग्णालयात दाखल

महानायक अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली; लीलावती रुग्णालयात दाखल

मुंबई/ऑनलाईन काव्यशिल्प :
बॉलिवूड शहेनशाह अमिताभ बच्चन यांना उपचारांसाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे वृत्त आहे नेमके कोणत्या कारणामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, याची परिपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र जय कारणावरून ते रुग्णालयात गेले ते म्हणजे पाठीचा कणा आणि मानेमध्ये तीव्र वेदना होत असल्याने अमिताभ यांना रुग्णालयाचा दाखल करण्यात आल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये पसरले आहेअमिताभ बच्चन हे सध्या ठग्ज ऑफ हिंदुस्थान या चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये व्यस्त आहेत.मिळालेल्या माहितीवरून पाठीच्या दुखण्यामुळे अमिताभ बच्चन हे बऱ्याच काळापासून त्रस्त असून, ते नियमित तपासणीसाठी रुग्णालयात येत असतात.
amitabh bachchan in lilavati hospital साठी इमेज परिणाम