गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रा चे मा.श्री खासदार अशोकभाऊ नेते सावली तालुक्यातील चकपिरंजी या गावात लक्ष्मणराव मंड्रे यांच्या घराला शनिवारी सकाळी 8.30 वाजता अचानकपने घराला आग लागल्याने घरातील सर्व धान्य,कपडे व घरातील इतर साहित्य असे 40 हजार रुपयांची साहित्य जडून नुकसान झाले.ही माहिती तालुका अध्यक्ष अविनाश पाल यांनी खासदार अशोकभाऊ नेते यांच्या लक्षात आणुन दिली. लगेच मा.खासदार अशोक भाऊ नेते यांनी लक्ष्मणराव यांच्या घरी जाऊन पाहणी केली त्यावेळी जिल्हा परिषद सदस्या मनीषा चिमुरकर,पंचायत समिती सभापती छाया दीपक शेंडे,सरपंच आशा ताई चौधरी,अनिलजी रायपुरे उपसरपंच चकपिरंजी,प्रभाकरराव चौधरी,बंडू मेश्राम हिरापूर अरुण पाटील पाल,दीपक शेंड, पूनम झाडे, अर्जुन भोयर या वेळी उपस्थित होते.
Showing posts with label नेते. Show all posts
Showing posts with label नेते. Show all posts