সংবাদ শিরোনাম
Today is Friday, March 28/2025
Menu

काव्यशिल्प टीम

काव्यशिल्प डिजिटल मीडियाने खबरबात वेबमाध्यमची निर्मिती केली आहे. गावापासून जगापर्यंतची क्षणोक्षणीची खबरबात अशी टॅगलाईन असून, सर्वच क्षेत्रातील बातम्या देण्याचा प्रयत्न राहणार आहे. खबरबात साठी काम करणारी वेब टीम मोबदला घेत नाही. एक सेवा म्हणून कार्य करते. पत्रकारिता, माहिती तंत्र, आणि सोशल मीडिया या क्षेत्रात कार्यरत तरुण विनाशुल्क सेवा देत आहेत. समाजाला सत्य बातमी आणि माहिती मिळावी, हा एकमेव उद्देश आहे. व्हाट्सएपवर विविध ग्रुप आहेत. शिवाय फेसबुकवर Khabarbat.in आहे. या ब्लॉगचे सर्वाधिकार शिल्पा झाडे यांच्याकडे आहेत.

काव्यशिल्प टीम     

संपादक - ललित लांजेवार  ९१७५९३७९२५

ई- मेल -khabarbat1@gmail.com