वरोरा पोलीसांची कार्यवाही
स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर आणि दारूबंदी विभाग यांचे संयुक्त कार्यवाहीने चंद्रपुर जिल्हयातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत जप्त मुद्देमाल नष्ट करण्याच्या कार्यवाहीला सुरूवात करण्यात आली असुन त्यामध्ये काल दिनांक 24/07/2018 रोजी पोलीस स्टेशन वरोरा येथील दारूबंदीचे 591 गुन्हयातील एकुण 02 कोटी 10 लाख 31 हजार310 रू. चा (10,31,310/-रू) दारूचा मुद्देमाल रोडरोलरने नष्ट करण्यात आला आहे.

