काव्यशिल्प Digital Media: मद्य प्राशन

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label मद्य प्राशन. Show all posts
Showing posts with label मद्य प्राशन. Show all posts

Tuesday, November 28, 2017

चारित्र्यावर संशय घेऊन पतीकडून पत्नीची हत्या

चारित्र्यावर संशय घेऊन पतीकडून पत्नीची हत्या

चंद्रपूर/प्रतिनिधी:
मद्य प्राशन करून रोज घरी भांडण करण्यासह पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीची पत्नीने रागाच्या भरात डोक्यावर धारधार शास्त्राने सपासप वार करून हत्या केली. सोमवारी संध्याकाळी ७.३० च्या सुमारास दुर्गापूर पोलिस स्टेशन  हद्दीत हा प्रकार घडला . या घटनेमुळे दुर्गापूर परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे .

या प्रकरणातील आरोपी शंकर दोडके यास दुर्गापूर पोलिसांनी अटक केली आहे.सोमवारी आरोपी शंकर दोडके हा कामआटोपून घरी दारूच्या नशेत आला. आल्यानंतर त्याची पत्नी वआरोपी शंकर यांच्यात वाद झाला.

शंकर हा दारूच्या नशेत असल्याने व आधीच पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने त्याने रंगाच्या भरात व दारूच्या नशेत पत्नीवर धारधार शस्त्राने सपासप वार केले व तिला जागीच संपविले .या घटनेची माहिती दुर्गापूर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ  गाठून पंचनामा करत आरोपी शंकर दोडकेयास ताब्यात घेतले.