काव्यशिल्प Digital Media: नेरी

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label नेरी. Show all posts
Showing posts with label नेरी. Show all posts

Saturday, February 17, 2018

कापूस वेचानिसाठी गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला

कापूस वेचानिसाठी गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला

उपचारादरम्यान महिलेचा नागपूर येथील मेडिकल रुग्णालयात मृत्यू 
चंद्रपूर/प्रतिनिधी:     
चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी वनपरिक्षेत्रातील नेरी -चिमूर रस्त्यावरील शेत शिवारात कापूस वेचणीसाठी गेलेल्या एका महिलेवर वाघाने मागून येऊन हल्ला चढविला हि घटना शनिवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली. नम्रता राजेश पिसे (३५) असे या जखमी महिलेचे नाव असून तिला चिमूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. वाघाने तिच्या मानेवर व पाठीवर गंभीर जखमा असल्याची माहिती आहे. गेल्या कित्तेक दिवसांपासून हा वाघ येथील परिसरात फिरत असल्याची माहिती मिळत आहे,शनिवारी नेरी -चिमूर रस्त्यावरील शेत शिवारात कापूस वेचणीसाठी गेलेल्या हा महिलेवर वाघाने मधून हल्ला केला. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.