সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, July 19, 2018

मानसिक तणावातून निलंबित पोलिसाची आत्महत्या

चंद्रपुर/प्रतिनिधी:
बाबूपेठ येथील राहुल चिंचवलकर हा पोलिस मुख्यालयात कार्यरत होता. सुमारे दीड महिन्याअगोदर राहुल चिंचवलकर याची धरणावर नियुक्ती केली गेली. यावेळी कर्तव्यावर असताना चिंचवलकर यांच्याकडील काही राऊंड हरविले. या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केली. राहुल चिंचवलकर हे मागील काही दिवसांपासून मानसिक तणावात होते. या तणावातून आज दुपारच्या सुमारास रामाळा तलावात आत्महत्या करून जीवन संपविले. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.