Showing posts with label संपत रामटेके. Show all posts
Showing posts with label संपत रामटेके. Show all posts
गावापासून जगापर्यंतची खबरबात khabarbat.com
सिकलसेल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष संपत रामटेके यांचे ह्रदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवार, दि. 16 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.30 वाजता मोक्षधाम (घाट रोड, नागपूर) येथे अंत्यसंस्कार करण्यात येईल.