काव्यशिल्प Digital Media: पाणी

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label पाणी. Show all posts
Showing posts with label पाणी. Show all posts

Thursday, March 08, 2018

दुर्गापुरात महिलांचा घागर मोर्चा

दुर्गापुरात महिलांचा घागर मोर्चा

चंद्रपूर/प्रतिनिधी:
दुर्गापूर येथील वेकोलि वसाहत शक्तीनगर पद्मापूर मध्ये पाणी आणि विजेच्या समस्यांना घेऊन आज भारतीय कोयल खदान मजदूर संघाच्या नेतृत्वात दुर्गापूर सब एरिया प्रबंधक कार्यालयावर शेकडो महिलांनी घागर मोर्चा काढला. तसेच वीज व पाणी नियमित करावी अश्या घोषणा केल्या.यासोबतच परिसारत दुर्गंदीचे साम्राज्य पसरले असून लवकरात लवकर साफ सफाई करण्यात यावी अशी तक्रार देखील या मोर्चाच्या माध्यमातून महिलांनी वेकोली अधिकार्यांकडे केली. या आंदोलनांनंतर ए.सी.सिंह प्रबंधक यांनी आम्ही लवकरात लवकर या समस्या सोडवू असे सांगितले.