काव्यशिल्प Digital Media: दिनविशेष

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label दिनविशेष. Show all posts
Showing posts with label दिनविशेष. Show all posts

Monday, December 11, 2017

दिनविशेष

दिनविशेष


११ डिसेंबर दिनविशेष


१८१६ : इंडियाना अमेरिकेचे १९वे राज्य झाले.
जन्म/वाढदिवस
१९६९ : विश्वनाथन आनंद, भारतीय बुद्धिबळ खेळाडू, ग्रँडमास्टर.
१९०९ : नारायण गोविंद कालेलकर, भाषाशास्त्रज्ञ.
१९२२ : दिलीपकुमार, हिंदी चित्रपट अभिनेता.
१९३५ : प्रणव मुखर्जी, भारतीय प्रजासत्ताकाचे १३वे राष्ट्रपती.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
१९८७ : जी.ए. तथा गुरूनाथ आबाजी कुलकर्णी, मराठी लेखक.
१९९८ : राष्ट्रकवी प्रदीप, हिंदी कवी.
२००४ : एम.एस. सुब्बुलक्ष्मी, गायिका आणि भारतरत्न, रेमन मॅगसेसे पुरस्कारविजेत्या.
१९६३ : कोवलम माधव पणिक्कर, राजकारणी, इतिहासकार.

Saturday, December 09, 2017

दिनविशेष

दिनविशेष

९ डिसेंबर                             
  • दिनविशेष ठळक घटना
  • के. शिवराम कारंथ - (१० ऑक्टोबर, इ.स. १९०२ - ९ डिसेंबर, इ.स. १९९७) हे ज्ञानपीठ पुरस्कार आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कन्नड भाषेतील साहित्यकार होते.
  • जागतिक दिवस
  • टांझानिया (पूर्वीचे टांगानिका) : स्वातंत्र्य दिन
  • ठळक घटना/घडामोडी
  • १७९३ : अमेरिकन मिनर्व्हा, न्यूयॉर्कचे पहिले दैनिक प्रकाशित.
  • १८२४ : अयाकुशोची लढाई - ऍंतोनियो होजे दी सुकरच्या नेतृत्त्वाखाली पेरूच्या स्वातंत्र्यसैनिकांनी स्पॅनिश दलाला हरवून पेरू स्वतंत्र केले.
  • १८३५ : टेक्सासच्या गणराज्याने सान ऍंतोनियो जिंकले.
  • १८५६ : ईराणमधील बुशहरने ब्रिटीश लश्करासमोर शरणागति पत्करली.
  • १८८८ : अमेरिकन युद्ध खात्यात काम करणाऱया हर्मन हॉलेरिथने स्वत: तयार केलेले गणकयंत्र वापरण्यास सुरूवात केली.
  • १९३७ : दुसरे चीन-जपान युद्ध-नानजिंगची लढाई - लेफ्टेनंट जनरल असाका यासुहिकोच्या नेतृत्त्वाखाली जपानी सैन्याने नानजिंगवर हल्ला केला.
  • १९४० : दुसरे महायुद्ध - रिचर्ड ओ'कॉनोरच्या नेतृत्त्वाखाली भारतीय व ब्रिटीश सैनिकांनी ईजिप्तच्या सिद बरानीतील ईटालियन सैन्यावर हल्ला केला.
  • १९४१ : दुसरे महायुद्ध - चीनी गणराज्य, कोरियन गणराज्याचे तात्पुरते सरकार व क्युबाने जर्मनी व जपान विरूद्ध युद्ध पुकारले.
  • १९४५ : जनरल पॅटन जर्मनीमध्ये अपघातात जखमी.
  • १९४६ : न्युरेम्बर्ग खटला सुरू.
  • १९६१ : टांगानिकाला ब्रिटनपासून स्वातंत्र्य.
  • १९९० : लेक वालेंसा पोलंडच्या अध्यक्षपदी.
  •  
  • जन्म/वाढदिवस
  • १४४७ : चेंगह्वा, चीनी सम्राट.
  • १५०८ : गेम्मा फ्रिसियस, डच गणितज्ञ व नकाशेतज्ञ.
  • १५९४ : गुस्तावस अडोल्फस, स्वीडनचा राजा.
  • १६०८ : जॉन मिल्टन, इंग्लिश कवी.
  • १९१९ : ई. के. नयनार, केरळचा मुख्यमंत्री.
  • १९२३ : बॉब हॉक, ऑस्ट्रेलियाचा तेविसावा पंतप्रधान.
  • १९४६ : सोनिया गांधी, इटलीत जन्मलेली भारतीय राजकारणी.
  • १९८१ : दिया मिर्झा, भारतीय हिंदी अभिनेत्री.
  •  
  • मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
  • ११६५ : माल्कम चौथा, स्कॉटलंडचा राजा.
  • १४३७ : सिगिस्मंड, पवित्र रोमन सम्राट.
  • १५६५ : पोप पायस चौथा.
  • १६६९ : पोप क्लेमेंट नववा.
  • १७०६ : पेद्रो दुसरा, पोर्तुगालचा राजा.
  • १७६१ : ताराबाई, छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी.
  • १९४२ : द्वारकानाथ कोटणीस, मराठी-भारतीय डॉक्टर.
  • १९९७ : के. शिवराम कारंथ, अष्टपैलू कन्नड साहित्यिक.

Tuesday, December 05, 2017

५ डिसेंबर दिनविशेष

५ डिसेंबर दिनविशेष

  • नेल्सन मंडेला - (जुलै १८, १९१८ - डिसेंबर ५, २०१३) हे दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रपिता, वर्णद्वेषविरोधी नेते होते.

  •     आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन
  • ठळक घटना/घडामोडी
  •     १४८४ : पोप इनोसंट आठव्याने समिस देसिदरांतेस हा पोपचा फतवा (papal bull) काढला व त्याद्वारे हाइन्रिक क्रेमर व जेकब स्प्रेन्गर यांची सत्यशोधकपदी नेमणूक केली. त्यांची प्रमुख कामगिरी होती जर्मनी मधील तथाकथित चेटूक व जादूटोणा शोधून त्याचा नायनाट करणे. हे 'सत्यशोधन' म्हणजे जर्मनीच्या ईतिहासातील अतिकठोर प्रकरणांपैकी एक होय.
  •     १४९२ : क्रिस्टोफर कोलंबसने हिस्पॅनियोला बेटावर पाय ठेवला व नव्या जगात पाउल ठेवणारा पहिला युरोपियन ठरला.
  •     १५६० : फ्रांसचा राजा फ्रांसिस दुसरा याचा मृत्यू. चार्ल्स नववा राजेपदी.
  •     १५९० : निक्कोलो स्फोन्द्राती ग्रेगोरी चौदावा म्हणून पोपपदी.
  •     १९३२ : जर्मनीत जन्मलेल्या व स्वित्झर्लंडचे नागरिकत्व असलेल्या अल्बर्ट आइनस्टाइनला अमेरिकेचा व्हिसा प्रदान.
  •     १९४५ : फ्लाइट १९, फोर्ट लॉडरडेल, फ्लोरिडा येथून निघालेली अमेरिकन नौदलाच्या ५ टी.बी.एम.ऍव्हेन्जर जातीच्या विमानांची स्क्वॉड्रन बर्म्युडा त्रिकोनात गायब.
  •     १९८९ : फ्रांसच्या टीजीव्ही रेल्वेने ताशी ४८२.४ कि.मी.ची गती गाठून विश्वविक्रम रचला.
  • जन्म/वाढदिवस
  •     १३७७ : ज्यान्वेन, चीनी सम्राट.
  •     १४४३ : पोप ज्युलियस दुसरा.
  • मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
  •     ७४९ : दमास्कसचा संत जॉन.
  •     १५६० : फ्रांसिस दुसरा, फ्रांसचा राजा.
  •     १७९१ : वोल्फगांग आमाडेउस मोझार्ट, मध्यकालीन युरोपियन शास्त्रीय संगीतकार.
  •     १९२६ : क्लोद मोने, फ्रेंच चित्रकार.
  •     २०१३ : नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रपिता, वर्णद्वेषविरोधी नेता.

Monday, December 04, 2017

४ डिसेंबर दिनविशेष

४ डिसेंबर दिनविशेष

इंद्रकुमार गुजराल - (डिसेंबर ४, इ.स. १९१९ - नोव्हेंबर २९, इ.स. २०१२) हे भारताचे ११ वे पंतप्रधान होते.

  •     नौदल दिन
  • ठळक घटना/घडामोडी

    ७७१ : कार्लोमानचा मृत्यू. शार्लमेन फ्रँकिश सम्राटपदी.
    १८२९ : भारतीयांचा कट्टर विरोध असूनही लॉर्ड बेंटिंकने जाहीनामा काढून सतीच्या प्रथेला मदत करणार्‍यांना खूनी ठरवले जाईल असा कायदा केला.
    १८७२ : ब्रिटीश आरमारी नौकेला मेरी सेलेस्त हे अमेरिकन जहाज समुद्रात प्रवासी किंवा खलाशांशिवाय तरंगत असलेले आढळले.
    १९१८ : पहिले महायुद्ध : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन व्हर्सायच्या तहासाठी फ्रांसला जाण्यास रवाना. राष्ट्राध्यक्ष असताना युरोपला भेट देणारा विल्सन पहिलाच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष होता.
    १९२४ : गेटवे ऑफ इंडिया या वास्तूचे व्हाईसराय लॉर्ड रीडिंग यांच्या हस्ते उद्घाटन.
    १९४३ : दुसरे महायुद्ध : युगोस्लाव्हियाने परागंदा सरकार स्थापन केले.
    १९५२ : लंडनवर थंड धुके पसरले. पुढील काही आठवड्यांत या धुक्या व प्रदूषणामुळे १२,००० पेक्षा अधिक मृत्यू.
    १९५४ : मायामी, फ्लोरिडा येथे पहिले बर्गर किंग सुरू झाले.
    १९५८ : डाहोमी (आताचे बेनिन)ला फ्रांसच्या आधिपत्याखाली स्वायत्तता.
    १९७१ : भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध - भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून संयुक्त राष्ट्रांनी आणीबाणीची बैठक बोलवली.
    १९७१ : भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध-ऑपरेशन ट्रायडेंट - भारतीय आरमाराने कराचीवर हल्ला केला.
    १९७१ : अल्स्टर व्हॉलंटीयर फोर्सने लावलेल्या बॉम्बच्या स्फोटात बेलफास्टमध्ये १५ ठार, १७ जखमी.
    १९७७ : मलेशिया एरलाइन्स फ्लाइट ६५३ या विमानाचे अपहरण. नंतर तांजोंग कुपांग येथे विमान कोसळून १०० ठार.
    १९८४ : चीनने नवीन संविधान अंगिकारले.
    १९८४ : हिझबोल्लाहने कुवैत एरलाइन्सच्या विमानाचे अपहरण केले व चार प्रवाशांना ठार मारले.
    १९९१ : ओलिस धरलेल्या अमेरिकन पत्रकार टेरी अँडरसनची बैरुतमध्ये सात वर्षांनी सुटका.
    २००८ : कॅनडाची संसद बरखास्त.

जन्म/वाढदिवस
    १५५५ : हाइनरिक मैबॉम, जर्मन कवी व इतिहासकार.
    १५९५ : ज्यॉँ चेपलेन, फ्रेंच लेखक.
    १६१२ : सॅम्युएल बटलर, इंग्लिश कवी.
    १७९५ : थॉमस कार्लाईल, इंग्लिश लेखक व इतिहासकार.
    १८४० : क्रेझी हॉर्स, अमेरिकेतील ओग्लाला सू जमातीचा नेता.
    १८५२ : ओरेस्ट ख्वोल्सन, रशियन भौतिकशास्त्रज्ञ.
    १८९२ : फ्रांसिस्को फ्रँको, स्पेनचा हुकुमशहा.
    १९१९ : इंद्रकुमार गुजराल, भारताचे पंतप्रधान.
    १९३२ : रोह तै-वू, दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष.
    १९४३ : फ्रान्सिस दिब्रिटो, कॅथॉलिक ख्रिस्ती फादर, मराठी लेखक.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


    १९७५ : हाना आरेंट, जर्मन तत्त्वज्ञ, लेखिका.
    १९८१ : ज. द. गोंधळेकर, मराठी चित्रकार.

Sunday, December 03, 2017

३ डिसेंबर दिनविशेष

३ डिसेंबर दिनविशेष


  •  जन्म डॉ. राजेंद्र प्रसाद - (३ डिसेंबर १८८४ - २८ फेब्रुवारी १९६३) हे स्वतंत्र भारत देशाचे पहिले राष्ट्रपती होते. पेशाने वकील असलेले व भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान काँग्रेस पक्षात सामील झालेले राजेंद्र प्रसाद बिहार भागामधील प्रमुख नेते होते.

    जागतिक दिवस
    वकील दिन : भारत.

       १८१८ : इलिनॉय अमेरिकेचे २१वे राज्य झाले.
        १९७१ : पाकिस्तानने भारतावर हल्ला केला.
        २००९ : सोमालियाची राजधानी मोगादिशूमधील आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात तीन मंत्र्यांसह २५ ठार.

    जन्म/वाढदिवस

        १३६८ : चार्ल्स सहावा, फ्रांसचा राजा.
        १८५४ : विल्यम मिल्टन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
        १८८२ : नंदलाल बोस, चित्रकार
        १८८४ : डॉ. राजेंद्र प्रसाद, स्वतंत्र भारताचे प्रथम राष्ट्रपती.
        १८८४ : टिब्बी कॉटर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
        १८९९ : इकेदा हयातो, जपानी पंतप्रधान.
        १९०५ : लेस एम्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
        १९२३ : ट्रेव्हर बेली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
        १९२५ : केन फन्स्टन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
        १९३७ : बिनोद बिहारी वर्मा, मैथिली लेखक.
        १९५८ : रिचर्ड रीड, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
        १९६३ : ऍशली डिसिल्व्हा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
        १९७४ : चार्ल विलोबी, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
        १९७६ : मार्क बाउचर, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.

    मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

        ११५४ : पोप अनास्तासियस चौथा.
        १७६५ : लॉर्ड जॉन फिलिप सॅकव्हिल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
        १९१२ : प्रुदेन्ते होजे दि मोरे बारोस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.

Saturday, December 02, 2017

२ डिसेंबर दिनविशेष

२ डिसेंबर दिनविशेष

  • मनोहर जोशी - जन्म/वाढदिवस  (डिसेंबर २, इ.स. १९३७) हे मराठी, भारतीय राजकारणी आहेत. १४ मार्च, इ.स. १९९५ ते ३१ जानेवारी, इ.स. १९९९ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.

  • जागतिक दिवस

        राष्ट्र दिन : संयुक्त अरब अमीराती, ब्रिटनपासून स्वातंत्र्य.
        राष्ट्र दिन : लाओस.

    ठळक घटना/घडामोडी

        १४०२ : लीपझीग विद्यापीठ सुरू झाले.
        १८०४ : नोत्र देम कॅथेड्रलमध्ये नेपोलियन बोनापार्टचा फ्रांसच्या सम्राटपदी राज्याभिषेक.
        १८०५ : ऑस्टर्लित्झची लढाई - नेपोलियन बोनापार्टच्या नेतृत्त्वाखाली फ्रांसच्या लश्कराचा रशिया व ऑस्ट्रियाच्या संयुक्त दलावर विजय.
        १८४५ : मॅनिफेस्ट डेस्टिनी - पश्चिमेचे प्रदेश काबीज करावयाची अमेरिकन काँग्रेसला उद्देशून अमेरिकन अध्यक्ष जेम्स पोकची घोषणा.
        १८४८ : फ्रांझ जोसेफ पहिला ऑस्ट्रियाच्या सम्राटपदी.
        १८५२ : नेपोलियन तिसरा फ्रांसच्या सम्राटपदी.
        १९३९ : न्यू यॉर्क शहरातील ला ग्वार्डिया विमानतळाचे उद्घाटन.
        १९७१ : संयुक्त अरब अमीरातीची स्थापना. अबु धाबी, अजमान, फुजैरा, शारजा, दुबई व उम-अल-कुवैन सदस्य.
        १९८८ : बेनझीर भुट्टो पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी.
        १९८९ : भारताच्या पंतप्रधानपदी विश्वनाथ प्रताप सिंग यांचा शपथविधी.
        २००१ : एन्रॉनने दिवाळे काढल्याचे जाहीर केले.

    जन्म/वाढदिवस

        १८९८ : ईंद्र लाल रॉय, भारतीय वैमानिक.
        १८२५ : पेद्रो दुसरा, ब्राझिलचा सम्राट.
        १८६० : चार्ल्स स्टड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
        १९०६ : एरिक डाल्टन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
        १९१० : बॉब न्यूसन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
        १९१२ : जॉर्ज एमेट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
        १९४९ : फ्रांसिस ऍलन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
        १९३३ : के. वीरमणी, द्रविड मुनेत्र कळघम नेता.
        १९३७ : मनोहर जोशी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष.
        १९४४ : इब्राहीम रुगोवा, कोसोव्होचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
        १९४५ : ऍलन थोमसन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
        १९४७ : धीरज परसाणा, भारतीय क्रिकेट खेळाडू.
        १९६६ : क्लाइव्ह एकस्टीन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
        १९७२ : सुजित सोमसुंदर, भारतीय क्रिकेट खेळाडू.
        १९७९ : अब्दुल रझाक, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
        १९८१ : स्टीवन स्वानपोल, नामिबियाचा क्रिकेट खेळाडू.

    मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

        १३४८ : हानाझोनो, जपानी सम्राट.
        १५४७ : हर्नान कोर्तेझ, स्पॅनिश काँकिस्तादोर.
        १९०५ : अनंत काणेकर, मराठी कवी, लेखक, पत्रकार.
        १९८० : चौधरी मुहम्मद अली, पाकिस्तानचा पंतप्रधान.
        १९९३ : पाब्लो एस्कोबार, कोलंबियाचा मादकद्रव्य व्यापारी.

Friday, December 01, 2017

१ डिसेंबर दिनविशेष

१ डिसेंबर दिनविशेष


    • बा. सी.मर्ढेकर - बाळ सीताराम मर्ढेकर हे मराठी कवी व लेखक होते. त्यांना मराठी नवकाव्याचे प्रवर्तक मानले जाते.
    • जागतिक दिवस
    •     लोकशिक्षण दिन (भारत)
    •     एड्स प्रतिबंधक दिन

    ठळक घटना/घडामोडी

        १६४० : पोर्तुगालला स्पेनपासून स्वातंत्र्य. होआव चौथा, पोर्तुगाल राजेपदी.
        १८२२ : पेद्रो पहिला ब्राझिलचा सम्राट झाला.
        १८३५ : हान्स क्रिस्चियन अँडरसनच्या परीकथांचे पहिले पुस्तक प्रकाशित.
        १९५८ : मध्य आफ्रिकेच्या प्रजासत्ताकला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
        १९६३ : नागालँड भारताचे १६वे राज्य झाले.
        १९६५ : भारतात सीमा सुरक्षा दल (बॉर्डर सिक्युरीटी फोर्स) ची स्थापना.
        १९७३ : पापुआ न्यू गिनीला ऑस्ट्रेलियापासून स्वातंत्र्य.
        १९७४ : टी.डब्ल्यू.ए. फ्लाइट ५१४ वॉशिंग्टन डलेस ईंटरनॅशनल विमानतळाच्या वायव्येस कोसळली. ९२ ठार.
        १९८१ : युगोस्लाव्हियाच्या आयनेक्स एड्रिया एव्हियोप्रोमेत विमानकंपनीचे डी.सी. ९ जातीचे विमान कोर्सिकामध्ये कोसळले. १७८ ठार.
        २००१ : ट्रान्स वर्ल्ड एरलाइन्सचे शेवटचे उड्डाण.

    जन्म/वाढदिवस

        १०८१ : लुई सहावा, फ्रांसचा राजा.
        १०८३ : ऍना कॉम्नेना, बायझेन्टाईन इतिहासकार.
        १८८५ : काकासाहेब कालेलकर, मराठी, गुजराती लेखक, इतिहासकार, पत्रकार, गांधीवादी.
        १९०९ : बा. सी. मर्ढेकर, मराठी कवी व लेखक.
        १९८० : मोहम्मद कैफ, भारतीय क्रिकेट खेळाडू.

    मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

        ११३५ : हेन्री पहिला, इंग्लंडचा राजा.
        १९७३ : डेव्हिड बेन गुरियन, इस्त्रायलचा पहिले पंतप्रधान.

Tuesday, November 28, 2017

२८ नोव्हेंबर दिनविशेष

२८ नोव्हेंबर दिनविशेष

महात्मा जोतीबा फुले - (एप्रिल ११, इ.स. १८२७ - नोव्हेंबर २८, इ.स. १८९०) हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
जागतिक दिवस
ठळक घटना/घडामोडी
  •     १०९५ : क्लेमोंटच्या सभेच्या शेवटच्या दिवशी पोप अर्बन दुसरा याने ले पो चा बिशप अधेमर व तुलुचा काउन्ट रेमंड चौथा यांना पहिल्या क्रुसेडचे नेता केले.
  •     १५२० : फर्डिनांड मॅगेलनने दक्षिण अमेरिकेची सामुद्रधुनी पार केली व अटलांटिक महासागरातून पॅसिफिक महासागरात जहाज नेणारा पहिला युरोपियन ठरला.
  •     १९६० : मॉरिटानियाला फ्रांसपासून स्वातंत्र्य.

जन्म/वाढदिवस

  •     १११८ : मॅन्युएल पहिला कोम्नेनोस, बायझेन्टाईन सम्राट.
  •     १६२८ : जॉन बन्यन, इंग्लिश लेखक.
  •     १७८५ : आशिल ल्योन्स विक्तोर शार्ल, फ्रांसचा पंतप्रधान.
  •     १७९३ : कार्ल योनास लव्ह आल्मक्विस्ट, स्वीडीश कवी.
  •     १८२१ : निकोलाई अलेक्सीविच नेक्रासोव, रशियन कवी.
  •     १८५३ : हेलेन मॅगिल व्हाइट, पी.एच.डी.ची पदवी मिळवणारी पहिली अमेरिकन स्त्री.
  •     १८५७ : आल्फोन्सो बारावा, स्पेनचा राजा.
  •     १८६४ : जेम्स ऍलन, इंग्लिश लेखक.
  •     १८८० : अलेक्झांडर ब्लॉक, रशियन कवी.
  •     १९०७ : आल्बेर्तो मोराव्हिया, इटालियन लेखक.
  •     १९११ : वाक्लाव रेंच, चेक कवी.
  •     १९५० : एड हॅरिस, अमेरिकन अभिनेता.
  •     १९५० : रसेल ऍलन हल्स, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
  •     १९८५ : ईशा गुप्ता, हिंदी चित्रपट अभिनेत्री व मॉडेल.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

  •     १८९० : महात्मा जोतिबा फुले, भारतीय समाजसुधारक.
  •     १९६७ : पांडुरंग महादेव तथा सेनापती बापट, भारतीय क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक.

Sunday, November 26, 2017

२६ नोव्हेंबर

२६ नोव्हेंबर

भालजी पेंढारकर - भालचंद्र गोपाळ पेंढारकर (मे २, १८९८ - नोव्हेंबर २६, १९९४) हे मराठी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, पटकथालेखक, संवादलेखक होते.

ठळक घटना/घडामोडी
२००८ : मुंबई येथे झालेल्या सर्वात मोठ्या आतंकवादी हल्ल्यात पोलीस अधिकारी हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर यांच्यासह १८ पोलीस कर्मचारी शहीद झाले.

जन्म/वाढदिवस
  • १२८८ : गो-दैगो, जपानी सम्राट.
  • १७३१ : विल्यम काउपर, इंग्लिश कवी.
  • १८३२ : कार्ल रुडॉल्फ कोनिग, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
  • १८६९ : मॉड, नॉर्वेची राणी.
  • १८७६ : विलिस कॅरियर, अमेरिकन अभियंता व संशोधक.
  • १८९४ : नॉर्बर्ट वीनर, अमेरिकन गणितज्ञ.
  • १८९५ : बिल विल्सन, आल्कोहोलिक्स अनॉनिमसचा सह-संस्थापक.
  • १८९८ : कार्ल झीगलर, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
  • १९०९ : युजिन आयोनेस्को, फ्रेंच नाटककार.
  • १९१९ : फ्रेडरिक पोह्ल, अमेरिकन लेखक.
  • १९२६ : प्रभाकर नारायण पाध्ये ऊर्फ भाऊ पाध्ये, मराठी कादंबरीकार, कामगार चळवळकर्ते.
  • १९३८ : पोर्टर गॉस, अमेरिकेची गुप्तहेर संस्था सी.आय.ए.चा निदेशक.
  • १९३८ : रॉडनी जोरी, ऑस्ट्रेलियन भौतिकशास्त्रज्ञ.
  • १९५४ : वेलुपिल्लाई प्रभाकरन, श्रीलंकेचा दहशतवादी.
  • १९५६ : डेल जॅरेट, नॅस्कार चालक.
  • १९६७ : रिडली जेकब्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
  • ३९९ : पोप सिरिसियस.
  • १८५७ : जोसेफ फोन आइकेनडॉर्फ, जर्मन कवी.
  • १९९४ : भालजी पेंढारकर, चित्रपटमहर्षी.
  • २००८ : विजय साळसकर, मुंबईचे पोलिस अधिकारी
  • २००८ : हेमंत करकरे, मुंबईचे पोलिस अधिकारी
  • २००८ : अशोक कामटे, मुंबईचे पोलिस अधिकारी

Saturday, November 25, 2017

२५ नोव्हेंबर दिनविशेष

२५ नोव्हेंबर दिनविशेष

यशवंतराव बळवंतराव चव्हाण - (मार्च १२, इ.स. १९१३:कराड, महाराष्ट्र - नोव्हेंबर २५, इ.स. १९८४) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, साहित्यप्रेमी, राजकारणी होते.
ठळक घटना/घडामोडी

    २०१२ : बांगलादेशच्या ढाका शहरात कपडे बनविणाऱ्या कारखान्यात आग लागून ११७ ठार.

जन्म/वाढदिवस

    १८३५ : अँड्रु कार्नेगी, अमेरिकन उद्योगपती आणि दानशूर.
    १८४१ : अर्न्स्ट श्रोडर, जर्मन गणितज्ञ.
    १८४४ : कार्ल बेंझ, जर्मन उद्योजक आणि अभियंता.
    १८८१ : पोप जॉन तेविसावा.
    १८८२ : सावळाराम लक्ष्मण हळदणकर, मराठी चित्रकार.
    १८९५ : लुडविक स्वोबोदा, चेकोस्लोव्हेकियाचा राष्ट्राध्यक्ष.
    १९१५ : जनरल ऑगुस्तो पिनोशे, चिलीचा हुकमशहा.
    १९२० : तुआंकु सैयद पुत्र इब्नी अलमरहूम सैयद हसन जमालुल्लैल, मलेशियाचा राजा.
    १९२३ : मौनो कोइव्हिस्टो, फिनलंडचा राष्ट्राध्यक्ष.
    १९५२ : इमरान खान, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
    १९५३ : जेफ्री स्किलिंग, एन्रॉनचा मुख्याधिकारी.
    १९६० : एमी ग्रँट, अमेरिकन संगीतकार.
    १९६८ : जिल हेनेसी, केनेडियन अभिनेत्री.
    १९७१ : क्रिस्टीना ऍपलगेट, अमेरिकन अभिनेत्री.
    १९८४ : पीटर सिडल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

    १०३४ : माल्कम चौथा, स्कॉटलंडचा राजा.
    ११८५ : पोप लुसियस तिसरा.
    १९२० : गास्टॉन शेव्हरोले, फ्रेंच-अमेरिकन रेसकार चालक.
    १९७४ : उ थांट, संयुक्त राष्ट्रांचा सरचिटणीस.
    १९८४ : यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.
    १९९७ : जवाहरलालजी दर्डा, लोकमतचे संस्थापक व माजी मंत्री.

Friday, November 24, 2017

२४ नोव्हेंबर

२४ नोव्हेंबर

केशव तानाजी मेश्राम - (इ.स. १९३७ - २००७) हे मराठी भाषेतील लेखक, कवी, नाटककार व समीक्षक होते.
  •     राष्ट्रीय ग्राहक दिन

ठळक घटना/घडामोडी

  •     १९२२ : आयरिश मुक्त राष्ट्राने लेखक आणि आयरिश रिपब्लिकन आर्मीचा सदस्य अर्स्किन चाइल्डर्स आणि इतर आठांना बेकायदेशीर रीत्या रिव्हॉल्वर बाळगल्याबद्दल गोळ्या घालून मृत्युदंड दिला.
  •     १९४० : दुसरे महायुद्ध-स्लोव्हेकियाने अक्ष राष्ट्रांशी हातमिळवणी केली.
  •     १९४३ : दुसरे महायुद्ध-यु.एस.एस. लिस्कोम बे या युद्धनौकेला टोरपेडो लागून बुडाली. ६५० ठार.
  •     १९४३ : दुसरे महायुद्ध-टोक्योवर ८८ अमेरिकन लढाऊ विमानांनी हल्ला चढवला. जपानी राजधानीवर झालेला हा पहिलाच थेट हल्ला होता.
  •     १९६३ : जॉन एफ. केनेडीचा खून करणाऱ्या ली हार्वे ऑसवाल्डचा डॅलस पोलिस स्थानकात जॅक रुबीने खून केला. योगायोगाने या प्रसंगाचे दूरचित्रवाणीवर देशभर प्रक्षेपण झाले.
  •     १९६५ : जोसेफ डेझरे मोबुटुने काँगोमध्ये उठाव करून सत्ता बळकावली.
  •     १९६६ : टॅब्सो फ्लाइट १०१ हे बल्गेरियाचे विमान चेकोस्लोव्हेकियाच्या ब्रातिस्लावा शहराजवळ कोसळले. ८२ ठार.
  •     १९७१ : डी.बी. कूपरने नॉर्थवेस्ट ओरियेंट एरलाइन्सच्या विमानातून लुटीच्या दोन लाख अमेरिकन डॉलर सह पॅराशूटच्या साहाय्याने उडी मारली. कूपरचा मागमूस आजतगायत लागलेला नाही.
  •     १९७६ : तुर्कस्तानच्या पूर्व भागात झालेल्या भूकंपात ४,०००-५,००० मृत्युमुखी.

जन्म/वाढदिवस

  •     १६५५ : चार्ल्स अकरावा, स्वीडनचा राजा.
  •     १६९० : हुनिपेरो सेरा, स्पेनचा ख्रिश्चन धर्मप्रसारक.
  •     १७८४ : झकॅरी टेलर, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
  •     १८५३ : बॅट मास्टरसन, अमेरिकन गुंड.
  •     १८६९ : अँतोनियो ऑस्कार कार्मोना, पोर्तुगालचा ९७वा पंतप्रधान आणि ११वा राष्ट्राध्यक्ष.
  •     १८७७ : आल्बेन बार्कली, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष.
  •     १८७७ : कावसजी जमशेदजी पेटीगरा, भारतातील गुन्हे अन्वेषण शाखेचा (सी.आय.डी.) कमिशनर.
  •     १८८४ : इत्झाक बेन-झ्वी, इस्रायेलचा राष्ट्राध्यक्ष.
  •     १८८८ : डेल कार्नेगी, अमेरिकन लेखक.
  •     १८९४ : हर्बर्ट सटक्लिफ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  •     १८९९ : टेड बंडी, अमेरिकन मारेकरी.
  •     १९३७ : केशव मेश्राम, मराठी भाषेतील लेखक, कवी, नाटककार व समीक्षक.
  •     १९५५ : इयान बॉथम, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  •     १९६१ : अरुंधती रॉय, भारतीय लेखिका.
  •     १९७८ : कॅथरिन हाइगल, अमेरिकन अभिनेत्री.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

  •     ६५४ : सम्राट कोतोकू, जपानी सम्राट
  •     १८४८ : विल्यम लॅम्ब, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान
  •     १९२९ : जॉर्जेस क्लेमेन्सू, फ्रांसचा पंतप्रधान
  •     १९६३ : मारोतराव कन्नमवार, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री
  •     १९६५ : अब्दुल्ला तिसरा अल-सलीम अल-साबाह, कुवैतचा अमीर
  •     १९९१ : फ्रेडी मर्क्युरी, ब्रिटिश संगीतकार
  •     २००९ : समाक सुंदरावेज, थायलंडचा पंतप्रधान

Wednesday, November 22, 2017

२३ नोव्हेंबर

२३ नोव्हेंबर

डॉ. सर जगदीशचंद्र बोस - (बंगाली:) (१८५८-१९३७) हे एक भारतीय जैव, भौतिकी, वनस्पति विज्ञान तसेच पुरातत्व वैज्ञानिक होते.
  • ठळक घटना/घडामोडी
  • १८०८ : तुदेलाची लढाई : फ्रांस व पोलंडने स्पेनचा पराभव केला.
  • १९०३ : कॉलोराडोच्या गव्हर्नर जेम्स पीबॉडीने क्रिपल क्रीक येथील खाणकामगारांचा संप मोडून काढण्यासाठी सैनिक पाठवले.
  • १९१४ : सात महिने मुक्काम ठोकल्यावर व्हेराक्रुझमधून अमेरिकेने आले सैन्य काढून घेतले.
  • १९४० : दुसरे महायुद्ध - रोमेनिया अक्ष राष्ट्रांत सामील.
  • १९४६ : व्हियेतनाम युद्ध - फ्रांसच्या आरमाराने है फाँग गावावर केलेल्या हल्ल्यात ६,००० नागरिक ठार.
  • १९५५ : युनायटेड किंग्डमने कोकोस द्वीपसमूह ऑस्ट्रेलियाच्या हवाली केला.
  • १९८० : इटलीच्या दक्षिण भागात झालेल्या भूकंपांत सुमारे ४,८०० ठार.
  • १९८५ : अथेन्सहून कैरोला जाणाऱ्या इजिप्तएर फ्लाइट ६४८ या विमानाचे अपहरण. माल्टामध्ये विमान उतरल्यावर इजिप्तच्या कमांडोंनी विमानावर घातलेल्या धाडीत ६० ठार.
  • १९९६ : इथियोपियन एरलाइन्स फ्लाइट ९६१ या विमानाचे अपहरण. कोमोरोस द्वीपांजवळ इंधन संपल्याने हे विमान हिंदी महासागरात कोसळले. १२५ ठार
  • २००३ : जॉर्जियाच्या राष्ट्राध्यक्ष एदुआर्द शेवर्दनात्झेने राजीनामा दिला.
  • २००५ : एलेन जॉन्सन-सर्लिफ लायबेरियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
  • २००७ : एम.एस. एक्सप्लोरर हे क्रुझ शिप आर्जेन्टिना जवळ हिमनगाला धडकून बुडाले. सगळ्या १५४ प्रवासी व खलाश्यांचा बचाव.
  • जन्म/वाढदिवस
  • ९१२ : ऑट्टो पहिला, पवित्र रोमन सम्राट.
  • १२२१ : आल्फोन्सो दहावा, कॅस्टिलचा राजा.
  • १६१६ : जॉन वॉलिस, ब्रिटिश गणितज्ञ.
  • १७०५ : थॉमस बर्च, इंग्लिश इतिहासकार.
  • १७१५ : पिएर चार्ल्स ले मोनिये, फ्रेंच अंतराळशास्त्रज्ञ.
  • १८०४ : फ्रँकलिन पीयर्स, अमेरिकेचा १४वा राष्ट्राध्यक्ष.
  • १८२० : आयझॅक टॉडहंटर, ब्रिटिश गणितज्ञ.
  • १८३७ : योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स, नोबेल पारितोषिक विजेता डच भौतिकशास्त्रज्ञ.
  • १८५९ : बिली द किड, अमेरिकन दरोडेखोर.
  • १८६० : ह्यालमार ब्रँटिंग, नोबेल पारितोषिक विजेता स्वीडनचा पंतप्रधान.
  • १८७२ : कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, मराठी लेखक.
  • १८८७ : हेन्री मोझली, ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ.
  • १८९७ : निरद चौधरी, इंग्लिश लेखक.
  • १९२५ : होजे नेपोलियन दुआर्ते, एल साल्वादोरचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९५० : चक शुमर, अमेरिकन राजकारणी.
  • मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
  • १९३७ : जगदीश चंद्र बोस, भारतीय वनस्पती शास्त्रज्ञ.
  • १९८३ : गणेश विनायक अकोलकर, मराठी शिक्षणतज्‍ज्ञ आणि शिक्षणविषय पुस्तकांचे लेखक.
  • २००० : बाबुराव सडवेलकर, मराठी चित्रकार, कलासमीक्षक आणि चित्रकला या विषयावरचे सिद्धहस्त लेखक.
२२ नोव्हेंबर दिनविशेष

२२ नोव्हेंबर दिनविशेष

गोविंदभाई श्रॉफ - (जुलै २४, १९११ - नोव्हेंबर २१, २००२) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते. हैदराबाद मुक्तिसंग्राम चळवळीत स्वामी रामानंद तीर्थ यांचे ते एक प्रमुख समर्थक म्हणून गणले जात.
ठळक घटना/घडामोडी
  • ४९८ : पोप अनास्तासियस दुसर्‍याच्या मृत्यूनंतर रोमच्या लॅटेरन महालात सिमाकसची तर सांता मारिया मॅजियोर येथे लॉरेन्शियसची पोपपदी निवड झाली.
  • ८४५ : ब्रिटनीच्या राजा नॉमिनोने फ्रँकिश राजा टकल्या चार्ल्सचा पराभव केला.
  • १७१८ : रॉबर्ट मेयनार्डने समुद्री चाचा एडवर्ड टीच तथा ब्लॅकबीयर्डच्या जहाजावर हल्ला करून त्याला यमसदनी धाडले.
  • १८३० : चार्ल्स ग्रे युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी.
  • १८५८ : डेन्व्हर, कॉलोराडो शहराची स्थापना.
  • १९२२ : हॉवर्ड कार्टर आणि लॉर्ड कॅर्नार्व्होननी तुतनखामनची कबर उघडली.
  • १९३५ : चायना क्लिपर हे विमान अलामेडा, कॅलिफोर्नियाहून आपल्या पहिल्या सफरीवर निघाले. मनिलाला पोचायला त्याला एक आठवडा लागला.
  • १९४२ : दुसरे महायुद्ध-स्टालिनग्राडची लढाई : जनरल फ्रीडरिश पॉलसने अ‍ॅडॉल्फ हिटलरला जर्मन सैन्य पूर्णपणे वेढले गेल्याने मदत पाठवण्यासाठी तार पाठवली.
  • १९४३ : दुसरे महायुद्ध-कैरो बैठक.
  • १९४३ : लेबेनॉनला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
  • १९६३ : डॅलस, टेक्सास येथे अमेरिकेच्या जॉन एफ. केनेडीची हत्या. लिंडन बी. जॉन्सन राष्ट्राध्यक्षपदी.
  • १९७५ : फ्रांसिस्को फ्रँकोच्या मृत्यूनंतर हुआन कार्लोस स्पेनच्या राजेपदी.
  • १९७७ : ब्रिटीश एरवेझने लंडन ते न्यू यॉर्क काँकोर्ड या स्वनातीत विमानाची सेवा सुरू केली.
  • १९८८ : पामडेल, कॅलिफोर्निया येथे सगळ्यात पहिल्या बी-२ स्पिरिट या स्टेल्थ विमानाचे अनावरण.
  • १९८९ : वेस्ट बैरुत येथे लेबेनॉनच्या राष्ट्राध्यक्ष रेने मोआवादची बॉम्बस्फोटात हत्या.
  • १९९८ : आल्बेनियाने नवीन संविधान अंगिकारले.
  • २००२ : नायजेरियामध्ये मिस वर्ल्ड स्पर्धेवरील हल्ल्यात १०० ठार.
  • २००५ : एंजेला मर्केल जर्मनीची सर्वप्रथम स्त्री चान्सेलर झाली.
  • जन्म/वाढदिवस
  • २७० : रोमन सम्राट मॅक्सिमिनस
  • १६४३ : रॉबर्ट कॅव्हेलिये दि ला साल, फ्रेंच शोधक.
  • १७१० : विल्हेल्म फ्रीडमन बाख, जर्मन संगीतकार.
  • १७२२ : ह्रिहोरी स्कोवोरोदा, युक्रेनियन कवी.
  • १८०८ : थॉमस कूक, ब्रिटिश प्रवासयोजक.
  • १८१९ : जॉर्ज इलियट, इंग्लिश लेखक.
  • १८६८ : जॉर्ज नान्स गार्नर, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष.
  • १८६९ : आंद्रे गिदे, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच लेखक.
  • १८७७ : एंद्रे ऍडी, हंगेरियन कवी.
  • १८८० : केशव लक्ष्मण दफ्तरी, ‘धर्मरहस्य’कार.
  • १८९० : चार्ल्स दि गॉल, फ्रेंच राष्ट्राध्यक्ष.
  • १८९८ : वायली पोस्ट, अमेरिकन वैमानिक.
  • १८९९ : होगी कारमायकेल, अमेरिकन संगीतकार.
  • १९०१ : होआकिन रोद्रिगो, स्पॅनिश संगीतकार.
  • १९०४ : लुई युजिन फेलिक्स नेइल, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ.
  • १९१३ : बेंजामिन ब्रिटन, ब्रिटिश संगीतकार.
  • १९१४ : पीटर टाउनसेंड, ब्रिटिश वैमानिक.
  • १९२१ : रॉडनी डेंजरफील्ड, अमेरिकन अभिनेता.
  • १९३९ : मुलायमसिंह यादव, उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री.
  • १९४३ : बिली जीन किंग, अमेरिकन टेनिस खेळाडू.
  • १९६३ : जॉन एफ. केनेडी, अमेरिकेचा ३५वा राष्ट्राध्यक्ष
  • १९६७ : बोरिस बेकर, जर्मन टेनिस खेळाडू.
  • १९७० : मार्व्हन अटापट्टू, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९२१ : स्कार्लेट योहान्सन, अमेरिकन अभिनेत्री.
  • १९८८ : सुरेश गुप्तारा व ज्योती गुप्तारा, जुळे इंग्लिश लेखक.

Tuesday, November 21, 2017

२१ नोव्हेंबर दिनविशेष

२१ नोव्हेंबर दिनविशेष

  • सी.व्ही. रमण - चन्द्रशेखर वेङ्कट रामन् (नोव्हेंबर ७, १८८८-नोव्हेंबर २१, १९७०) हे प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते.

  • जागतिक दिवस
  • सेना दिन : बांगलादेश.
  • ठळक घटना/घडामोडी
  • १९७१ : भारतीय वायु सैन्याची पाकिस्तानी सैन्याशी बांगलादेश मुक्ती युद्धांतील गरीबपुरच्या लढाईत पहिली चकमक. पाकिस्तानचा सपशेल पराभव.
  • जन्म/वाढदिवस
  • १६९४ : व्हॉल्तेर, फ्रेंच तत्त्वज्ञानी.
  • १८५४ : पोप बेनेडिक्ट पंधरावा.
  • १९१० : छ्यान चोंग्शू, चिनी भाषेमधील लेखक, अनुवादक.
  • १९४३ : लॅरी महान, अमेरिकन काउबॉय.
  • मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
  • ४९६ : पोप गेलाशियस पहिला.
  • १८९९ : गॅरेट हॉबार्ट, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष.
  • १९१६ : फ्रांझ जोसेफ पहिला, ऑस्ट्रियाचा सम्राट.
  • १९६३ : चिं. वि. जोशी, मराठी विनोदी लेखक
  • १९६९ : मुतेसा दुसरा, युगांडाचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९७० : सर सी.व्ही. रमण, भारतीय शास्त्रज्ञ.
  • २००१ : सुलतान सलाहुद्दिन अब्दुल अझीझ शाह इब्नी अलमर्हुम सुलतान हिसामुद्दिन आलम शाह अल-हज, मलेशियाचा राजा.

Monday, November 20, 2017

२० नोव्हेंबर दिनविशेष

२० नोव्हेंबर दिनविशेष



प्रबोधनकार ठाकरे -केशव सीताराम ठाकरे (सप्टेंबर १७ १८८५ - नोव्हेंबर २०, १९७३) हे मराठी पत्रकार, समाजसुधारक, वक्ते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पुढारी होते.


  1. जागतिक दिवस
  2. लोकशिक्षण दिन
  3. बालक हक्क दिन
ठळक घटना/घडामोडी
  • १९१० : मेक्सिकन क्रांती - फ्रांसिस्को मदेरोने आपला प्लान दि सान लुइस पोतोसी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात त्याने राष्ट्राध्यक्ष पॉर्फिरियो दियाझवर टीका केली, स्वतःला राष्ट्राध्यक्ष घोषित केले व जनतेला सरकार उलथण्याचे आवाहन केले.
  • १९१७ : पहिले महायुद्ध-कॅम्ब्राईची लढाई - लढाईच्या सुरुवातीस ब्रिटिश फौजेने जर्मनीकडून मोठा भूभाग काबीज केला पण नंतर त्यांना माघार घ्यावी लागली.
  • १९१७ : युक्रेन प्रजासत्ताक झाले.
  • १९२३ : जर्मनीने आपले अधिकृत चलन पेपियेरमार्क रद्द केले व रेंटेनमार्क हे नवीन चलन सुरू केले. १ रेंटेनमार्कची सुरुवातीची किंमत होती १०,००,००,००,००,००० (१ हजार अब्ज किंवा १० निखर्व) पेपियेरमार्क.
  • १९४० : दुसरे महायुद्ध-हंगेरी, रोमेनिया व स्लोव्हेकियाने अक्ष राष्ट्रांशी हातमिळवणी केली.
  • १९४३ : दुसरे महायुद्ध-तरावाची लढाई.
  • १९४७ : दुसरे महायुद्ध-न्युरेम्बर्गचा खटला सुरू झाला.
  • १९४७ : युनायटेड किंग्डमची भावी राणी राजकुमारी एलिझाबेथ व लेफ्टनंट फिलिप माउंटबॅटनचे लग्न.
  • १९६९ : व्हियेतनाम युद्ध-क्लीव्हलँड प्लेन डीलर या क्लीव्हलँडच्या दैनिकाने माय लाई कत्तलीची उघड चित्रे प्रसिद्ध केली.
  • १९७९ : सौदी अरेबियातील काबा मशीदीत सुमारी २०० सुन्नी लोकांनी ६,००० व्यक्तींना ओलिस धरले. सौदी सरकारने फ्रान्सच्या मदतीने हा उठाव हाणून पाडला.
  • १९८४ : सेटीची स्थापना.
  • १९८५ : मायक्रोसॉफ्टने मायक्रोसॉफ्ट विन्डोज १.० ही संगणक-प्रणाली प्रसिद्ध केली.
  • १९९३ : एव्हियोम्पेक्स या विमान कंपनीचे याक ४२-डी प्रकारचे विमान मॅसिडोनियातील ओह्रिड गावाजवळ कोसळले. ११५ ठार, १ व्यक्ती बचावली.
  • १९९४ : अँगोलाच्या सरकार व युनिटा क्रांतिकार्‍यांमध्ये झांबियातील लुसाका शहरात तह. १९ वर्षांचे गृहयुद्ध समाप्त.
  • १९९८ : अफगाणिस्तानमधील न्यायालयाने केन्या व टांझानियातील अमेरिकन वकिलातींवरील बॉम्बहल्ल्यात ओसामा बिन लादेन निर्दोष असल्याची ग्वाही दिली.
  • १९९८ : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा पहिला भाग प्रक्षेपित.
  • २००३ : इस्तंबूलमध्ये अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणले. नोव्हेंबर १५ला झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर ५ दिवसांत झालेल्या या हल्ल्यात ब्रिटिश वकिलात तसेच हॉन्गकॉन्ग शांघाय बॅन्किंग कॉर्पोरेशन एच.एस.बी.सी. या बँकेचे तेथील मुख्यालय नष्ट झाले.


जन्म/वाढदिवस
  • २७० : रोमन सम्राट मॅक्सिमिनस
  • १७५० : टिपू सुलतान, म्हैसूरचा राजा.
  • १६०२ : जर्मन भौतिकशास्त्रज्ञ ऑट्टो फोन ग्वेरिक
  • १६२५ : डच चित्रकार पॉलस पोर्टर
  • १७६१ : पोप आठवा पायस.
  • १७६५ : इंग्लिश दर्यासारंग सर थॉमस फ्रीमॅन्टल
  • १८४१ : कॅनडाचा सातवा पंतप्रधान विल्फ्रिड लॉरिये
  • १८५१ : इटलीची राणी मार्घेरिता
  • १८५४ : मराठी कवी, निबंधकार व नाटककार मोरो गणेश लोंढे
  • १८५८ : सेल्मा लॅगेर्लॉफ, स्वीडिश लेखक.
  • १८६४ : एरिक ऍक्सेल कार्लफेल्ट, स्वीडिश लेखक.
  • १८८९ : एडविन हबल, अमेरिकन अंतराळशास्त्रज्ञ.
  • १८९६ : येवगेनिया गिन्झबर्ग, रशियन लेखक.
  • १९१० : विलेम जेकब व्हान स्टॉकम, डच भौतिकशास्त्रज्ञ.
  • १९२४ : रॉबर्ट एफ. केनेडी, अमेरिकेचा सेनेटर.
  • १९४१ : हसीना मोइन, उर्दू लेखक.
  • १९४२ : ज्यो बिडेन, अमेरिकेचा सेनेटर.
  • १९४८ : जॉन आर. बोल्टन, अमेरिकेचा राजदूत.
  • १९६३ : इंग्लिश गणितज्ञ टिमोथी गॉवर्स
  • १९६९ : शिल्पा शिरोडकर, हिंदी चित्रपट अभिनेत्री
  • मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
  • १९१० : रशियन साहित्यिक लिओ टॉल्स्टॉय
  • १९७३ : केशव सीताराम ठाकरे, मराठी पत्रकार, समाजसुधारक, वक्ते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पुढारी
  • १९८९ : हिराबाई बडोदेकर, किराणा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका.

Sunday, November 19, 2017

१९ नोव्हेंबर दिनविशेष

१९ नोव्हेंबर दिनविशेष

  •  इंदिरा गांधी - (नोव्हेंबर १९,इ.स. १९१७ - ऑक्टोबर ३१,इ.स. १९८४) या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या.
     
  • जागतिक दिवस
  • नागरिक दिन
  • ठळक घटना/घडामोडी
  • १४९३ : क्रिस्टोफर कोलंबस आदल्या दिवशी पाहिलेल्या बेटावर उतरला व त्याचे नामकरण सान हुआन बॉतिस्ता (आता पोर्तो रिको) असे केले.
  • १८६३ : अमेरिकन यादवी युद्ध - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकनने गेटिसबर्गचे भाषण केले.
  • १९४१ : दुसरे महायुद्ध - एच.एम.एस. सिडनी आणि एच.एस.के. कॉर्मोरानमध्ये लढाई. दोन्ही युद्धनौका बुडाल्या, ऑस्ट्रेलियाचे ६४५ तर जर्मनीचे ७७ खलाशी मृत्युमुखी.
  • १९४२ : स्टालिनग्राडची लढाई - जनरल जॉर्जी झुकोव्हच्या नेतृत्त्वाखाली ऑपरेशन युरेनस ही मोहीम सुरू झाली.
  • १९४३ : ज्यूंचे शिरकाण - जानोव्सका छळछावणीतील कैद्यांच्या फसलेल्या उठावानंतर नाझी सैनिकांनी सुमारे ६,००० ज्यूंना ठार मारले.
  • १९४६ : अफगाणिस्तान, आइसलँड आणि स्वीडन संयुक्त राष्ट्रांमध्ये दाखल झाले.
  • १९६९ : अपोलो १२तून चांद्रमोहिमेवर गेलेल्या पीट कॉन्राड आणि आणि ऍलन बीनचे चंद्रावतरण.
  • १९७७ : त्रांसपोर्तेस एरियोस पोर्तुगीझेस कंपनीचे बोईंग ७२७ प्रकारचे विमान मदेरा द्वीपसमूहात कोसळले. १३० ठार.
  • १९७९ : इराणच्या नेता आयातोल्ला रुहोल्ला खोमेनीने तेहरानमध्ये ओलिस धरलेल्या अमेरिकन नागरिकांपैकी १३ स्त्री व श्यामवर्णियांची मुक्तता केली.
  • १९८४ : मेक्सिको सिटीतील तेलसाठ्याला लागलेल्या आगीत सुमारे ५०० ठार.
  • १९९८ : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटनवर महाभियोग सुरू.
  • १९९८ : फिंसेंत फान घोचे पोर्ट्रेट ऑफ द आर्टिस्ट विदाउट बियर्ड ७ कोटी १५ लाख अमेरिक डॉलरला विकले गेले.
  • १९९९ : चीनने शेन्झू १ हे अंतराळयान प्रक्षेपित केले.
  • जन्म/वाढदिवस
  • १८२८ : मणिकर्णिका तांबे तथा राणी लक्ष्मीबाई.
  • १८७५ : देवदत्त रामकृष्ण भांडारकर, प्राचीन भारतीय इतिहासाचे अभ्यासक.
  • १९१७ : इंदिरा गांधी, भारतीय पंतप्रधान.
  • १९५१ : झीनत अमान, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
  • १९७५ : सुष्मिता सेन, ‘मिस युनिव्हर्स’ आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री.

Saturday, November 18, 2017

१८ नोव्हेंबर दिनविशेष

१८ नोव्हेंबर दिनविशेष

  • व्ही.शांताराम - शांताराम राजाराम वणकुद्रे (१६ मे, इ.स. १९२६ - १८ नोव्हेंबर, इ.स. १९९६) हे चित्रपट अभिनेते, निर्माता, दिग्दर्शक, पटकथाकार होते.

    घटना/घडामोडी
  • १२१० : पोप इनोसंट तिसर्‍याने रोमन पवित्र सम्राट ऑट्टो चौथ्याला वाळीत टाकले.
  • १३०२ : पोप बॉनिफेस आठव्याने उनम सँक्टम हा पोपचा फतवा काढला.
  • १४२१ : नेदरलँड्सच्या झुइडर झीमधील समुद्री भिंत कोसळून ७२ गावे उद्ध्वस्त. १०,०००पेक्षा अधिक ठार.
  • १४९३ : क्रिस्टोफर कोलंबसला पहिल्यांदाच पोर्तो रिकोचा किनारा दिसला.
  • १७७२ : थोरले माधवराव पेशवे यांचे निधन. त्यांच्या पत्नी रमाबाई सती गेल्या.
  • १८०३ : हैतीमधील क्रांती-व्हेर्तियेरेसची लढाई.
  • १८०९ : फ्रांसच्या आरमाराने मॉरिशियसजवळ ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या आरमाराचा पराभव केला.
  • १८८३ : अमेरिका आणि कॅनडामधील रेल्वे कंपन्यांनी उत्तर अमेरिकेतील पाच प्रमाणवेळी ठरवल्या. याने तोपर्यंत अंमलात असलेल्या हजारो स्थानिक प्रमाणवेळींमुळे होणारा गोंधळ थांबला.
  • १९०३ : हे-बुनौ-व्हेरियाचा तह - पनामाने अमेरिकेला पनामा कालव्यावरील हक्क दिले.
  • १९०४ : आपण उठाव करीत असल्याचे नाकारून पनामाच्या जनरल एस्तेबान हुएर्तासने सरसेनापतीपदाचा राजीनामा दिला.
  • १९०५ : डेन्मार्कचा राजकुमार कार्ल हाकोन सातवा, नॉर्वे या नावाने नॉर्वेचा राजा झाला.
  • १९१६ : पहिले महायुद्ध - सॉमची पहिली लढाई संपली.
  • १९१८ : लात्व्हियाने स्वतःला रशिया पासून स्वतंत्र घोषित केले.
  • १९४३ : दुसरे महायुद्ध-बर्लिनची लढाई - रॉयल एर फोर्सच्या ४४० लढाऊ विमानांनी बर्लिनवर बॉम्बफेक केली. किंचित नासधूस व १३१ जर्मन ठार. आर.ए.एफ.ची ९ विमाने व ५३ सैनिक मृत्युमुखी पडले.
  • १९४७ : न्यू झीलँडच्या क्राइस्टचर्च शहरातील बॅलेन्टाईन्स डिपार्टमेंट स्टोरला लागलेल्या आगीत ४१ ठार.
  • १९६३ : बटण असलेला पहिला दूरध्वनी संच वापरात आला.
  • १९७८ : जोन्सटाउन दुर्घटना - गयानाच्या जोन्सटाउन शहरात जिम जोन्सने आपल्या पीपल्स टेम्पल या पंथाच्या लोकांना विष पिउन आत्महत्या करण्यास सांगितले. नकार दिलेल्यांना जबरदस्तीने विष पाजण्यात आले. २७० मुलांसह ९१८ व्यक्ती ठार. या आधी जोन्सच्या गुंडांनी अमेरिकेच्या काँग्रेसमन लियो जे. रायनचा खून केला.
  • १९८७ : किंग्स क्रॉस दुर्घटना - लंडनच्या किंग्स क्रॉस या भुयारी रेल्वे स्थानकात लागलेल्या आगीत ३१ ठार.
  • १९९९ : टेक्सास ए अँड एम दुर्घटना - कॉलेज स्टेशन गावातील टेक्सास ए अँड एम युनिव्हर्सिटीत टेक्सास युनिव्हर्सिटी विरुद्धच्या फुटबॉल सामन्यानंतर लावण्यासाठी रचलेली होळी कोसळली. १२ ठार, २७ जखमी.

    जन्म/वाढदिवस
  • १९०१ : शांताराम वणकुद्रे उर्फ व्ही. शांताराम, चित्रपट अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, पटकथाकार
  • मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
  • १७७२ : थोरले माधवराव पेशवे, मराठी राज्याचे पेशवे.
  • १७७२ : रमाबाई पेशवे, थोरले माधवराव पेशवे यांच्या पत्नी.
  • १८२७ : विल्हेल्म हाउफ, जर्मन कवी.
  • १९६२ : नील्स बोर, डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ.

Friday, November 17, 2017

१७ नोव्हेंबर

१७ नोव्हेंबर

  • बाळ केशव ठाकरे - ऊर्फ बाळासाहेब ठाकरे (जानेवारी २३, इ.स. १९२६; पुणे - नोव्हेंबर १७, इ.स. २०१२;मुंबई) हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी, व्यंगचित्रकार, संपादक होते. सामना या मराठी दैनिकाचे हे संस्थापक, तसेच प्रमुख संपादक होते.
  • जागतिक दिवस
  • आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन.
  • ठळक घटना/घडामोडी
  • १९३२ : कॉंग्रेसने बहिष्कार घातलेल्या तिसर्‍या गोलमेज परुषदेची सुरुवात
     
  • जन्म/वाढदिवस
  • ९ : व्हेस्पासियन, रोमन सम्राट.
  • १५०२ : अताहुआल्पा, शेवटचा इंका सम्राट.
  • १७५५ : लुई अठरावा, फ्रांसचा राजा.
  • १७९० : ऑगस्ट फर्डिनांड मोबियस, जर्मन गणितज्ञ.
  • १८८३ : हॅरोल्ड बॉमगार्टनर, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९०५ : ऍस्ट्रीड, बेल्जियमची राणी.
  • १९०५ : आर्थर चिप्परफील्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९२३ : बर्ट सटक्लिफ, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
  • १९२५ : रॉक हडसन, अमेरिकन अभिनेता.
  • १९२८ : कॉलिन मॅकडोनाल्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९३८ : रत्नाकर मतकरी, मराठी लेखक, नाटककार.
  • १९४९ : न्विन टॅन डुंग, व्हियेतनामचा पंतप्रधान.
  • १९५६ : स्टॅन्ली डिसिल्व्हा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९६० : मँडी याचाड, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९८१ : मराठीमाती डॉट कॉम चे निर्माते हर्षद खंदारे.
  • मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
  • ३७५ : व्हॅलेन्टिनियन पहिला, रोमन सम्राट.
  • ५९४ : तूर्सचा ग्रेगरी, इतिहासकार.
  • ६४१ : जोमेइ, जपानी सम्राट.
  • १५५८ : मेरी पहिली, इंग्लंडची राणी.
  • १५९२ : योहान तिसरा, स्वीडनचा राजा.
  • १७६८ : थॉमस पेलहाम-होल्स, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
  • १७९६ : कॅथेरिन दुसरी, रशियाची सम्राज्ञी.
  • १९०५ : एडोल्फ, लक्झेम्बर्गचा राजा.
  • १९२८ : लाला लजपतराय, पंजाबी, भारतीय राजकारणी व लेखक.
  • १९५७ : जॅक वोराल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • २०१२ : बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे संस्थापक, शिवसेनाप्रमुख, व्यंगचित्रकार, सामना वृत्तपत्राचे संपादक.

Thursday, November 16, 2017

16 नोव्हेंबर दिनविशेष

16 नोव्हेंबर दिनविशेष

  • माणिक वर्मा - पूर्वाश्रमीच्या माणिक दादरकर (१६ मे, इ.स. १९२६ - १० नोव्हेंबर, इ.स. १९९६) या हिंदुस्तानी संगीत व सुगम संगीत या संगीतप्रकारांत गायन करणाऱ्या मराठी गायिका होत्या. त्या हिंदुस्तानी संगीतातील किराणा घराण्याच्या शैलीत गायन करत.
  • जागतिक दिवस
  • अतातुर्क स्मृती दिन : तुर्कस्तान.
 
  • ठळक घटना/घडामोडी
  • १६९८ : कोलकाता बंदर स्थानिक राजाकडून ईस्ट इंडिया कंपनीने विकत घेतले.
  • १९५८ : बडोद्याजवळ वेदसार येथे प्रायोगिक विहिरीत तेल सापडले.
  • २००६ : श्रीलंकेतील तमिळवंशीय संसदसदस्य नादराजाह रविराजची कोलंबो येथे हत्या.
  • जन्म/वाढदिवस
  • ७४५ : मुसा अल-कझीम, शिया इमाम.
  • १४८३ : मार्टिन ल्युथर, जर्मन धर्मसुधारक.
  • १६८३ : जॉर्ज दुसरा, इंग्लंडचा राजा.
  • १८४५ : सर जॉन स्पॅरो डेव्हिड थॉम्पसन, कॅनडाचा चौथा पंतप्रधान.
  • १८७१ : विन्स्टन चर्चिल, इंग्लिश लेखक.
  • १८८८ : आंद्रेइ तुपोलेव्ह, रशियन विमान अभियंता.
  • १८९५ : जॉन क्नुडसेन नॉर्थ्रोप, अमेरिकन विमान अभियंता.
  • १९०४ : कुसुमावती देशपांडे, श्रेष्ठ मराठी कथालेखिका व समीक्षक.
  • १९१८ : मार्टिन हेनली, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९१९ : मिखाइल तिमोफीविच कलाश्निकोव्ह, रशियन संशोधक.
  • १९१९ : मॉइझे त्शोम्बे, काँगोचा पंतप्रधान.
  • १९३३ : सेमूर नर्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
  • १९४१ : ल. रा. पांगारकर, संत चरित्रकार आणि प्राचीन वाड;मयाचे इतिहासकार.
  • १९५२ : सानिया तथा सुनंदा बलरामन्‍, सुप्रसिद्ध लेखिका.
  • १९६४ : आशुतोष राणा, हिंदी चित्रपट अभिनेते.
  • १९७२ : नईम अशरफ, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
  • १९७३ : झहीद फझल, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
  • १९७८ : मफिझुर रहमान, बांगलादेशचा क्रिकेट खेळाडू.
  • १९८५ : आफताब अहमद, बांगलादेशचा क्रिकेट खेळाडू.
  • मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
  • १४४४ : व्लादिस्लॉस तिसरा, पोलंडचा राजा.
  • १५४९ : पोप पॉल तिसरा.
  • १६७३ : मिकाल विस्नियोवियेकी, पोलंडचा राजा.
  • १९३८ : मुस्तफा कमाल अतातुर्क, तुर्कस्तानचा संस्थापक व राष्ट्राध्यक्ष.
  • १९८२ : लिओनिद ब्रेझनेव्ह, सोवियेत संघाचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९९५ : केन सारो-विवा, नायजेरियाचा लेखक.
  • १९९६ : माणिक वर्मा, सुप्रसिद्ध गायिका
  • २००० : जाक शबान-देल्मास, फ्रांसचा पंतप्रधान (जन्म-१९१५).
  • २००३ : कनान बनाना, झिम्बाब्वेचा राष्ट्राध्यक्ष.
  • २००९ : सिंपल कपाडिया, चित्रपट अभिनेत्री व डिंपल कपाडियाची छोटी बहिण.

Wednesday, November 15, 2017

१५ नोव्हेंबर दिनविशेष

१५ नोव्हेंबर दिनविशेष

  • विनायक नरहरी भावे - उर्फ आचार्य विनोबा भावे (सप्टेंबर ११, १८९५ - नोव्हेंबर १५, १९८२) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक व भूदान चळवळीचे प्रणेते होते.
  • जागतिक दिवस
  • प्रजासत्ताक दिन : ब्राझिल.
  • शिचि-गो-सान : जपान.
  • ठळक घटना/घडामोडी
  • १५३३ : फ्रांसिस्को पिझारो पेरुच्या किनार्‍यावर उतरला.
  • १९८९ : सचिन तेंडुलकरने भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
  • २००० : लुआंडाहून निघालेले ए.एन. २४ प्रकारचे विमान कोसळले. ४० ठार.
  • जन्म/वाढदिवस
  • १३१६ : जॉन पहिला, फ्रांसचा राजा.
  • १३९७ : पोप निकोलस पाचवा.
  • १४९८ : एलियोनोर, ऑस्ट्रियाची राणी.
  • १७०८ : विल्यम पिट, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
  • १७८४ : जेरोम, वेस्टफालियाचा राजा.
  • १८५९ : क्रिस्टोफर हॉर्न्स्रुड, नॉर्वेचा पंतप्रधान.
  • १८७४ : जॉन हार्टली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १८८७ : जॉर्जिया ओ'कीफ, अमेरिकन चित्रकार.
  • १८९१ : इर्विन रोमेल, जर्मन सेनापती.
  • १९०३ : स्ट्युई डेम्पस्टर, न्यू झीलँडचे क्रिकेट खेळाडू.
  • १९३१ : म्वाई किबाकी, केन्याचा तिसरा राष्ट्राध्यक्ष.
  • १९४७ : विद्या सिन्हा, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
  • १९४९ : सुहास शिरवळकर, लोकप्रिय मराठी रहस्यकथा आणि सामाजिक कादंबरीकार.
  • १९५४ : आलेक्सांदेर क्वाशन्येफ्स्की, पोलंडचा तिसरा राष्ट्राध्यक्ष.
  • १९६१ : झहीद अहमद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
  • १९६८ : पीटर मार्टिन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९६९ : डेव्ह जोसेफ, वेस्ट ईंडीयन क्रिकेट खेळाडू.
  • १९७३ : शेन ओ'कॉनोर, न्यू झीलँडचे क्रिकेट खेळाडू.
  • १९८६ : सानिया मिर्झा, भारतीय टेनिस खेळाडू.
  • मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
  • १०२८ : कॉन्स्टन्टाईन आठवा, बायझेन्टाईन सम्राट.
  • १६३० : योहानेस केप्लर, जर्मन खगोलशास्त्रज्ञ, जर्मन गणितज्ञ.
  • १७०६ : त्सांग्यांग ग्यात्सो, सहावे दलाई लामा.
  • १८५३ : मारिया दुसरी, पोर्तुगालची राणी.
  • १९८२ : आचार्य विनोबा भावे, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व प्रसिद्ध गांधीवादी नेते.