काव्यशिल्प Digital Media: गोंडवाना

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label गोंडवाना. Show all posts
Showing posts with label गोंडवाना. Show all posts

Sunday, April 15, 2018

प्रियंका पिंपळकर हिचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गोल्ड मेडल प्रधान

प्रियंका पिंपळकर हिचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गोल्ड मेडल प्रधान

नागपूर/प्रतिनिधी:
               गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथून विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखेतुन प्रियंका संतोष पिंपळकर हिने प्रथम श्रेणी प्राप्त करत गोल्ड मेडल मिळविले आहे तिच्या या यशाबद्दल गोंडवाना विद्यापीठातर्फे नुकताच तिचा सत्कार करण्यात आला असून यावेळी केंद्रीय भुपृस्ट महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते तिला गोल्ड मेडल प्रधान करण्यात आला. चंद्रपूर येथील बाबूपेठ परिसरात राहणा-या प्रियांकाच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत असून भविष्यात तिने आय.ए.एस. बनण्याची इच्छा प्रकट केली आहे. ती सर्वसाधारण कुटुंबातुन असून तिचे वडील संतोष पिंपळकर हे सुतार कारागीर असून मिळेल ते काम करून आपल्या मुलीचे शिक्षण करीत आहे. खर तर ती सुतार समाजातील असून त्यामुळे तिच्या या यशाला सुतार समाजात व जिल्ह्याभरातअधिक महत्व प्राप्त झाले आहे.