সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, July 26, 2018

शेतकर्यांनो सावधान आली पुन्हा गुलाबी बोंड!

  • धोतीवाड- परिसरात   गुलाबी बोंड अळी चा प्रादुरभाव
  • फोरोमॅन ट्राप व  निंबोळी अर्कचा  वापर करा
  • कृषि अधिकार्यांचा  सल्ला


 कोंढाळी-प्रतिनिधी-गजेंद्र डोंगरे
  :- मागील वर्षि   बोंड अळी ने हैरान असलेले शेतकर्यांना   गुलाबी बोंड अळी ची नुकसान भरपाई तर भेटलिच नाही. या उलट या वर्षी च्या प्ररंभीच   कापशी पीकाच्या कपाशीच्या फुलावरच गुलाबी  बोंड अळी चा प्रादुरभाव झाल्याची तक्रार   नागपुर जिल्ह्याच्या  काटोल तालुक्यातिल धोतीवाडा या गावचे  नूरमहंमद  युनूस मुसानी  यांचे शेतातिल कपाशि पीकाच्या  फुला वर  गुलाबी  बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला  असल्या चे  केंद्रिय  एकिकृत  नाशीजीव  प्रबंधक    व केद्रिय कृषी विभागाचे कृषी तज्ञ डाॅ.आषिश  जयस्वाल   यांचे सह काटोल उपविभागिय कृषि अधिकारी  व्ही .एस. निमजे, काटोल तालुका  कृषी अधिकारी  एस. डब्लू .कन्नाके , कृषि सहायक  आर टी बालपांडे,   मंडळ कृषी अधिकारी नरेंद्र  बांबल,  कृषी सहायक जे.एम. जायभाये,   नितीन निघूट, प्रभाकर कुंबरे, महेंद्र सोमकुवर  यांनी  नूर महंमद युनुस  मुसानी यांचे शेतात जाऊन पाहनी केली  यात कपाशी चे फुलावर   मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंड अळीचा प्रादुरभाव  दिसुन आला. या प्रसंगक कृषी विभागाने  फोरोमोन ट्राप  लावन्यात आले असुन   05% निंबोळीअर्क फवारनी करन्याची माहिती दिली, त्याच प्रमाणे ज्या  शेतकर्यांच्या  कपशी पीकावर गुलाबी बोंड अळी चा प्रदुरभाव आढल्यास  वरिल उपाय योजना करन्या ची माहिती उप विभागिय कृषी अधिकारी   व्हि एस निमजे  यांनी सांगितले.तर! बीज  उत्पादक कंपन्या आपल्या जाहिरातीत सांगतात की ९०दिवसा पर्य॔त सर्व प्रकारच्या  बोंड अळीचा प्रतिकार करन्याची क्षमता आहे ,  कपाशीची लागवड  होऊन फक्त  विस दिवसात  कपाशिच्या  पीकावर प्रादुरभाव  दिसुन आला आहे असे  या भागाचे शेतकरी सतीश चव्हान यांनी माहिती दिली आहे. तर  काटोल तालुक्यातील  धोतीवाडा येथे गुलाबी बोंड अळी च्या प्रदुरभावाची माहिती दिली, तसेच क्राप सॅप योजने अंतरगत काटोल तालुक्यात ८४ प्लाट  ठरवून प्रायोगिक तत्वावर  सर्वेक्षण व नियंत्रणाची माहिती देनार असल्याचे ही  उप विभागिय कृषि अधिकारी व्हि एस निमजे यांनी दिली आहे.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.