काव्यशिल्प Digital Media: BRSP

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label BRSP. Show all posts
Showing posts with label BRSP. Show all posts

Sunday, June 03, 2018

रस्त्यावर दूध आणि भाजीपाला फेकून BRSP ने केला शासनाचा निषेध

रस्त्यावर दूध आणि भाजीपाला फेकून BRSP ने केला शासनाचा निषेध

चंद्रपूर/प्रतिनिधी:
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारने अद्यापि गांभीर्याने भूमिका घेतली नाही. त्यामुळे आता राष्ट्रीय किसान महासंघाने १ ते १० जूनदरम्यान शेतकरी संपाची हाक दिली आहे. या संपाला आज बीआरएसपी तथा शेतकऱ्यांनी पाठिंबा देत आज बल्लारपुरात रस्त्यावर दूध आणि भाजीपाला फेकून शासनाचा निषेध केला.तसेच सरकारचा विरोधात जोरदार नारेबाजी सुद्धा केली.शेतमालाला योग्य हमीभाव नसल्याने उत्पन्नापेक्षा खर्च न परवळणारा आहे. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात असुन आजघडीला पुरता हवालदिल झाला आहे 
.अवघ्या जगाचा अन्नदाता असुन त्याच्यावरच उपासमारीची परिस्थिती आजघडीला आली आहे .सरकार कर्जमाफीची घोषना करुन वर्ष झाला तरीही शेतकर्यांना कर्जमाफी मिळाली नाही .तरी लवकरात लवकर शेतकर्यांची कर्जमाफी करुन त्यांच्या मालाला दुप्पट हमीभाव द्यावा अशी मागणी राजु झोडे यांनी केली.आज बीआरएसपीच्या वतीने शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सरकारच्या विरोधात जोरदार नारेबाजी करत तसेच रस्त्यावर दूध आणि भाजीपाला फेकून शासनाचा निषेध करण्यात आला.
 या आंदोलनात शेतकर्यांच्या या आंदोलनात संपत कोरडे ,बादलभाऊ उराडे ,आबाजी देरकर, शंकरराव साळवे,जंयत जिवने ,मायताई मडावी,राजू रामटेके,महेन्द्र झाडे तसेच शेतकरी बांधव व बिआरएसपीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


-------------------------------------------------------   
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी
 घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 

कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo