काव्यशिल्प Digital Media: करिअरनामा..

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label करिअरनामा... Show all posts
Showing posts with label करिअरनामा... Show all posts

Tuesday, June 05, 2018

 करिअरनामा;अप्रेन्टिस भरती २०१८

करिअरनामा;अप्रेन्टिस भरती २०१८

 करिअरनामा..
पश्चिम रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांची भरती

🔅 मेकॅनिकल डिप्लोमा - १७ जागा 

🔅 मेकॅनिकल पदवी - ७ जागा

🔅 इलेक्ट्रिकल डिप्लोमा - ६ जागा

🔅 इलेक्ट्रिकल पदवी - ४ जागा

शैक्षणिक पात्रता - १०वी / १२वी उत्तीर्ण आणि मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल पदविका / पदवी

वयोमर्यादा - १९ मे २०१८ रोजी १८ ते २५ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

🔅 अर्ज पाठविण्याचा पत्ता - CWM / PL Office, Carries Repair Workshop, Western Railway, N.M Joshi Marg, Lower Parel, Mumbai 400013

🔅 अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख - १२ जून २०१८

🔅 अधिक माहितीसाठी - https://goo.gl/K3su8L