नागपूर - मेयो या महाविद्याालयाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्याने २२ ते २४ डिसेंबर दरम्यान गोल्डन जुब्ली समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त २२ डिसेंबरला विविध शैक्षणीक कार्यक्रम व सांस्कृतीक होईल. २३ डिसेंबरला समारंभाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होईल. या दिवशी देश- विदेशातील मेयोत शिक्षण घेणारे विद्याार्थी मुलांशी संवाद साधतील.
