काव्यशिल्प Digital Media: अतिवृष्टी

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label अतिवृष्टी. Show all posts
Showing posts with label अतिवृष्टी. Show all posts

Friday, July 06, 2018

नागपूरात पुढील २ दिवस अतिवृष्टीचा इशारा

नागपूरात पुढील २ दिवस अतिवृष्टीचा इशारा

नागपूर/प्रतिनिधी:
नागपूर शहरात व आजूबाजूचे परिसरात पुढील दोन दिवस अतिवृष्टीच्या इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. त्यामुळे नाग नदी, पिवळी नदीचे आजूबाजूला खोलगट भागात तसेच नाल्याच्या काठावर राहणा-या नागरिकांनी याबाबत सतर्क राहून आजूबाजूचे शाळेमध्ये सुरक्षित स्थळी आसरा घ्यावा, असा इशारा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिला आहेत.
तसेच ज्याठिकाणी बेसमेंट मध्ये पाणी साचते त्याठिकाणी खाजगी पंप लावून पाणी काढण्याची व्यवस्था संबंधीत इमारत मालकांनी करावी, अशीही सूचना आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे करण्यात आली आहे.झोन स्तरावर पाणी काढण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असून त्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधता येईल.
-आपातकालीन नियंत्रण कक्ष –
१०१, ०७१२- २५६७७७७, ०७१२- २५६७०२९, ०७१२- २५५१८६६
म.न.पा. आपातकालीन मोबाईल क्र. ७०३०९७२२००
झोननिहाय आपातकालीन संपर्क क्रमांक :-
झोन क्रमांक
नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक
लक्ष्मीनगर झोन क्र. १:    २२४५५८९, २२४५८३३
धरमपेठ झोन क्र. २:       २५६५५८९, २५६७०५६
हनुमान नगर झोन क्र.३: २७५५५८९
धंतोली झोन क्र. ४:         २४६५५९९, २४३२३४४
नेहरुनगर झोन क्र. ५:    २७०५५८९
गांधीबाग झोन क्र. ६:     २७३५५९९
सतरंजीपूरा झोन क्र. ७: २७६७३३९
लकडगंज झोन क्र. ८:    २७३७५९९
आशीनगर झोन क्र. ९:  २६५५५९९
मंगळवारी झोन क्र. १०: २५९५५९९