काव्यशिल्प Digital Media: न्युज

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label न्युज. Show all posts
Showing posts with label न्युज. Show all posts

Thursday, June 14, 2018

 न्युज पेपर संघटनेकडून प्रा.डाॅ.अशोक जिवतोडे यांना शुभेच्छा

न्युज पेपर संघटनेकडून प्रा.डाॅ.अशोक जिवतोडे यांना शुभेच्छा


चंद्रपूर/प्रतिनिधी:
जिल्हातील शैक्षनिक, सामाजिक क्षेत्रातील , चांदा शिक्षण प्रसारक मडंळातील विधमान सचिव प्राचार्य डाॅ. अशोक जिवतोडे यांना चंद्रपूर जिल्हयातील अशोसिएसन आॅफ स्माॅल मिडीयम न्युज पेपर इंडीया या संघटने कडून दि. 11 जुनला त्यांच्या वाढदिवसाला पुष्पगुच्छ देवून त्यांच्या भावी आयूष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी संघटणेचे राज्य उपाध्यक्ष डि.के. आरिकर,  जिल्हाकार्यध्यक्ष दिनेश एकवनकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर आवारी, विठ्ठल  आवळे, नरेश निकुरे, आर.एम. वाकडे,  मिलींद वाकडे, विनोद बोदेले, यांची उपस्थीतीत होते.