काव्यशिल्प Digital Media: वन

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label वन. Show all posts
Showing posts with label वन. Show all posts

Sunday, July 29, 2018

जागतिक व्याघ्र दिनानिमित्य  Bagh or main short documentary

जागतिक व्याघ्र दिनानिमित्य Bagh or main short documentary

International Tiger Day special short documentary
Providing information/lalit lanjewar:(9175937925):
A beautifully made short documentary released on at Nagpur by the forest department. The documentary is prepared by the staff of Pench Tiger Reserve Conservation Foundation Maharashtra under the guidance of CCF & FD Mr. M S Reddy (IFS). the documentary tells us the importance of the tiger species as well as how any common man can contribute towards protecting the tiger and its habitat the forests.





Monday, June 18, 2018

चंद्रपूर,नागपूर,यवतमाळ,पुण्यात नवीन वन उद्याने

चंद्रपूर,नागपूर,यवतमाळ,पुण्यात नवीन वन उद्याने

हिरवळ साठी इमेज परिणामनागपूर/प्रतिनिधी:
 राज्यात येत्या पाच वर्षांत 26 वन उद्याने उभारण्यात येणार आहेत. नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ आणि पुण्यात दोन ठिकाणी ही वन उद्याने उभारण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे. शहरांची फुप्फुसे म्हणून ओळखली जाणारी ही वन उद्याने देशात 200 ठिकाणी उभारण्याचा केंद्राचा प्रस्ताव आहे. त्यासाठी 80 टक्के केंद्राचा, तर उरलेला 20 टक्के निधी राज्य सरकारला उभा करावा लागणार आहे. टप्प्याटप्प्याने हा निधी दिला जाणार असून, पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच उद्यानांना केंद्राकडून मदत मिळणार आहे. 20 हेक्‍टरपेक्षा अधिक जमीन हा निकष यासाठी निश्‍चित करण्यात आला आहे. शहरांची फुप्फुसे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वन उद्यानाचे सुशोभीकरण, जॉगिंग ट्रॅक, खेळण्याची व बसण्याची जागा अशा टप्प्यांत हे सुशोभीकरण करायचे आहे. 
नागपुरात अंबाझारी, यवतमाळमध्ये वडगाव, पुण्यात पर्वती व वारजे तर चंद्रपुरात ही वन उद्याने साकारली जाणार आहेत. मुंबईसारख्या शहरांत जागा शिल्लक राहिली नसल्याने आजूबाजूच्या परिसरात वन उद्यानांचे नियोजन आधीपासून करण्यासाठी राज्य सरकारच्या वन विभागाने प्रस्ताव तयार केला आहे. एका उद्यानासाठी दोन कोटी रुपये असा निधी मिळणार असून, राज्यांमध्ये अधिकाधिक वन उद्याने तयार करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

Tuesday, May 15, 2018

चंद्रपुरात बिबट्याच्या वन अधिकाऱ्यावर हल्ला

चंद्रपुरात बिबट्याच्या वन अधिकाऱ्यावर हल्ला

नागपूर/प्रतिनिधी:
चंद्रपुर-मुल मार्गावर अधन्यात वाहनाच्या धडकेत जखमी वन अधिकाराच्या अंगावर झडप घेत हल्ला चढविला,या बिबट्याला उपचाराकरिता नेण्यासाठी वनविभागाची टीम १२ तासापासून बिबट्याला जेरबंद करायच्या प्रयत्नात होती,मात्र या चवताडलेल्या  बिबट्याने चक्क वाचवायला गेलेल्या वन अधिकाऱ्यावरच हल्ला केला,मात्र वन अधिकारी संतोष थीपे यांनी या बिबट्याचा प्रतिकार केला, यात वनपरीक्षेत्र अधिकारी थोडक्यात बचावले चंद्रपूर शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर चंद्रपूर- गडचिरोली महामार्ग हा प्रकार घडला.वन अधिकार्यावर हल्ला चढविला असता दरम्यान  त्यांच्या हातात असलेल्या फायबर रॉडने त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी त्याच्यावर रोड ऊगारला त्यामुळे संतोष थिपे हे थोडक्यात बचावले, तब्बल पाच मिनिटे हा प्रकार सुरू होता हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे ही थरारक आणि  बिबट्या आणि वन अधिकारी यांची झुंज समोर आली. वाहनाने वाहनाच्या धडकेने बिबट्या जखमी झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यांना देण्यात आली होती व तो परिसरातील बांबूचे झुडपांमध्ये लपलेला होता या याचा दरम्यान वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी त्याला उपचारासाठी न्यायला आले असता त्यांच्यावर त्यांनी हल्ला चढवला,यानंतर त्याला जेरबंद करून उपचारासाठी चंद्रपूर येथे आनण्यात आले आहे.

  -----------------------------------------------------------------------
जाहिरात...

भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).

Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 
कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo

Friday, November 17, 2017

37 हजार हेक्टर झुडपी जंगल क्षेत्र राखीव वन

37 हजार हेक्टर झुडपी जंगल क्षेत्र राखीव वन

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा  पुढाकार
 
नागपू/ प्रतिनिधी - वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने नागपूर विभागातील 37 हजार हेक्टरहुन  अधिक झुडपी जंगल क्षेत्र राखीव वन म्हणून अधिसूचित करण्यात आले आहे.
नागपूर विभागातील झुडपी जंगल क्षेत्राबाबत केंद्र शासनाने गठीत केलेल्या उच्चाधिकार समितीच्या अहवालात 1,78,525 हेक्टर झुडपी जंगल क्षेत्रापैकी वनव्यवस्थापनास योग्य असलेले 92,116 हेक्टर क्षेत्र भारतीय वन अधिनियम, 1927 मधील कलम 4 व 20 अंतर्गत राखीव / संरक्षित वन म्हणून घोषित करण्याची शिफारस केली होती. भारतीय वन अधिनियम, 1927 मधील कलम 4 व 20 अंतर्गत राखीव वनक्षेत्र म्हणून अधिसूचित करण्याचे अधिकार राज्य शासनास आहेत.