चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील तळोधी वनपरिक्षेत्रात अवैध लाकडाची तस्करी करतांना वनविभागाच्या पोलिस पथकाने एकाला अटक केली आहे. मंगलवारच्या पाहटे 3 वाजताच्या सुमारास मार्तण्डराव कपगते रा.नवेगाव पांडव या व्यक्तीला पोलिसच्या रात्री फिरणाऱ्या गस्त पथकाने अवैरित्या साग ट्रैक्टर ने वाहतूक करताना मेंडकी- बालापुर रोडवर ह्यासोबत आणखीही तीन लोक लाकूड चोरी करण्यास मदत करत होते . या चोरी करुण नेणाऱ्या लाकडाची किंमत59 हजार 800 रुपयांचे सांगण्यात येत आहे. अशा सागवान चोरी करणाऱ्या एकुण चार जणांना वन विभागाच्या पोलिस पथकाने अटक केली आहे
Showing posts with label नागभीड़. Show all posts

Tuesday, November 14, 2017
Saturday, November 11, 2017
दादाजी खोब्रागडे यांची प्रकृती शनिवारी अचानक बिघडली
by खबरबात
#एचएमटी चे जनक/ भात वाण संशोधक दादाजी खोब्रागडे (वय ७९) यांची प्रकृती शनिवारी अचानक बिघडली. त्यांना सकाळी ९ वाजता नांदेड गावातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सायंकाळपर्यंत त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. #चंद्रपूर #नागभीड कृषी
Friday, November 03, 2017
अज्ञात इसमाचे प्रेत सापडले नग्न अवस्थेत
by खबरबात
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड-ब्रह्मपुरी मार्गावर घटना
नागभीड़:(ललित लांजेवार)
ब्रह्मपुरी महामार्गावर रेल्वेच्या गोडाऊन जवळ आज दुपारी 2 वाजता एका बाभळीच्या झाडाला अध्यात इसमाचे प्रेत नग्नावस्थेत लटकलेल्या स्थितीत आढळले.आज दुपारच्या दरम्यान विद्युत विभागाचे काही कर्मचारी घटनास्थळाजवळील विद्युत जनित्र दुरुस्तीचे काम करीत असताना त्यांना हा प्रकार दिसला.त्यानंतर या घटनेची माहिती वाऱ्याच्या वेगाने परिसरात पसरली. झाडाला लटकलेली प्रेत दिसतात विद्युत कर्मचा-यांनी परिसरात इकडे तिकडे बघितले मात्र परिसरात त्यांचा व्यतीरिक्त कोणीच दिसले नाही. मृताला फाशी लागलेल्या बाभळीच्या झाडाजवळ शौचविधी आटोपलेल्या अवस्थेत दिसून आला. व मृताच्या शरीरावरील अंतर्गत वस्त्रांनी शौच विधी पुसण्यात आली असल्याचे आढळून आले हा संपूर्ण घटनाक्रम
व प्रकार काही तरी वेगळाच असल्याचे बोलल्या जात होते.
मृतक हा मनोरुग्ण असावा अशी माहिती नागभीड़ पोलिसांनी दिली मात्र सदर मृत्यू संशयास्पद असल्याने हत्याच असल्याची चर्चा आहे.पोलिसांनी घटनास्थळावर पंचनामा करत परियंत मृताची ओळख पटलेली नव्हती . या संपूर्ण प्रकाराचा तपास नागभीड़ पोलिस स्टेशनचे ठाणेदार आनंद शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मस्के करीत आहे