आवाळपूर /प्रतिनिधी :-
शासनाच्या हाकेला साथ देत सर्वत्र वृक्षारोपण केले जात आहे. त्यातच प्रत्येक विभाग आपला सहभाग देत वृक्षारोपण करीत आहे. नुकतेच गडचांदूर येथील आदर्श हिंदी विद्या मंदिर येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गट विकास अधिकारी डॉ. संदीप घोन्सिकर, विस्तार अधिकारी लहामगे, आदर्श शिक्षक बोडे व मुख्याध्यापिका लालसरे मॅडम उपस्तिथ होत्या..

यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी पर्यावरण मंत्री अमर पांडा याने आपल्या वाढदिवशी स्वतःच आणलेले झाड सर्वांसमक्ष लावून सर्वाना अचंबित केले. व हेच मी ध्येय पुढे ठेवून दरवर्षी झाडे लावन्याचा निश्चय केला.
यावेळी गटविकास अधिकारी यांनी सुद्धा वृक्ष लागवट केले. यावर्षी 100 वृक्ष लागवडीचे ध्येय बाळगले आहे..