সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, August 31, 2013

आयुक्त आणि महापौरच्या वाहनांचे लाल दिवे काढणार

आयुक्त आणि महापौरच्या वाहनांचे लाल दिवे काढणार

चंद्रपूर - ‘क ‘ आणि ‘ड’ संवर्गातील महानगरपालिकाच्या  आयुक्त आणि महापौर यांच्या वाहनांवर लाल दिवे काढण्यात येणार आहेत.  या आदेशामुळे आता महापौर आणि आयुक्तांना त्यांच्या वाहनांवर लाल आणि अंबर दिवे लावता येणार नाहीत.
शासनाकडून काढण्यात आलेला हा अध्यादेश राज्यातील २६ महानगर पालिकांपैकी ‘क ‘ आणि ‘ड’ संवर्गातील महानगरपालिकांसाठी लागू असणार आहे. त्यानुसार राज्यातील २६ महानगरपालिकांपैकी ‘अ’ संवर्गात मुंबई महानगरपालिका तर ‘ब’ वर्गात पुणे आणि नागपूर महापालिकेचा समावेश होत असल्याने येथील महापौर व आयुक्तांना हा नियम लागू नाही. त्यामुळे त्यांना मात्र आपल्या वाहनावर लाल, अंबर दिवे लावता येणार आहेत.
मात्र राज्यातील उर्वरित २३ महानगरपालिकांतील आयुक्त व महापौरांना अश्या पद्धतीने दिवे लावता येणार नाहीत. विशेष म्हणजे दिवे न लावनाऱ्यांच्या यादीमध्ये विविध विद्यापीठाचे कुलगुरू, विविध महामंडळाचे अध्यक्ष आणि जिल्हा व सत्र न्यायाधीशांनाही वगळण्यात आले आहे. 
टसर कोसा रेशीम व्यवसायाला शासन प्रोत्साहन देणा

टसर कोसा रेशीम व्यवसायाला शासन प्रोत्साहन देणा

चंद्रपूर दि.30- चंद्रपूर जिल्हयात पारंपारिकरित्या करण्यात येणा-या टसर कोसा रेशीम व्यवसायाला शासन प्रोत्साहन देणार असल्याचे वस्त्रोद्योग व पणन विभागाचे सहसचिव सुधीर कुरसंगे यांनी सांगितले. सावली तालुक्यातील पाथरी येथील टसर रेशीम धागानिर्मिती व्यवसायाला नुकतीच भेट दिली त्यावेळी बोलत होते. सहसंचालक ढवळे व रेशीम विकास अधिकारी श्रीधर झाडे हे यावेळी उपस्थित होते.

या विभागाच्या लाभार्थ्यांच्या अडीअडचणी, समस्या जाणून घेण्यासाठी सुधीर कुरसंगे, सह सचिव (वस्त्रोद्योग) मंत्रालय मुंबई यांनी पाथरी येथे भेट देऊन पाहणी केली. त्यांचे सोबत ढवळे सहाय्यक संचालक, प्रादेशिक रेशीम कार्यालय अमरावती हेही उपस्थित होते. सह सचिवांनी पाथरी येथील ग्रेणेज विभाग, धागा निर्मिती तसेच वनक्षेत्रामधील ऐन व अर्जून वृक्षाची पाहणी केली. यासोबत येथील लाभार्थी यांचेसोबत चर्चा केली व शासनस्तरावर या व्यवसायाचे विकासासाठी कसोसिने प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन दिले. पाथरी येथील केन्द्रातील कामाकाजाबाबत, रेशीम कोषाचे दर, वनविभागामध्ये येणा-या समस्या इत्यादी बाबत श्रीधर झाडे, रेशीम विकास अधिकारी यांनी सबंधितांना विस्तृत माहिती दिली. सह सचिवांनी येथील सर्व कर्मचा-यांची आढावा सभा घेऊन या व्यवसायाचे विकासासाठी सर्वांनी जाणिवपुर्वक प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

चंद्रपूर जिल्हयात टसर कोसा उत्पादन पारंपारिकरित्या ब-याच वर्षापासून घेण्यात येत आहे. टसर कोसा उत्पादन प्रामुख्याने वनामध्ये आढळणारे ऐन व अर्जुन वृक्षाचे पाने खाऊन रेशीम अळया कोष तयार करतात. हे रेशीम कोष वनामध्ये उत्पादित होत असल्याने या रेशमाला वन्य रेशीम असे संबोधले जाते. जिल्हयामध्ये ब्रम्हपूरी, चिमूर, सावली या तालुक्यात मोठया प्रमाणावर ऐन व अर्जुन वृक्ष वन क्षेत्रामध्ये आहेत. याचप्रमाणे रेशीम विभागाने वन विभागाच्या 500 हेक्टर क्षेत्रावर सात गांवामध्ये ऐन व अर्जुन वृक्षाची सलग लागवड केलेली आहे.

या भागात 500 ते 600 ढिवर समाजातील कुटुंब हा व्यवसाय करतात व ब-याच कुटुंबाचे उपजिविकेचे टसर कोसा उत्पादन हे प्रमुख साधन आहे. टसर कोसा उद्योगाचे विकासासाठी शासनाने नव्यानेच रेशीम विकास अधिकारी हे पद निर्माण केले असून जिल्हा रेशीम कार्यालय, पाथरी ता.सावली येथे सुरु केले आहे. या कार्यालयाचे पाथरी येथे टसर कोष बिज उत्पादन केंन्द्र, कोषापासून धागा निर्मितीचे केन्द्र याठिकाणी सुरु आहे व येथे 25 ते 30 महिलांना व पुरुषांना यापासून रोजगार मिळालेला आहे. याशिवाय बिजकोष निर्मितीसाठी पाथरी, सोनापूर, चिचबोडी, चिखली ता.सावली आवळगांव, मेंडकी ता.ब्रम्हपूरी व मोटेगांव ता.चिमूर इत्यादी ठिकाणी 500 हेक्टर वनक्षेत्रामध्ये ऐन व अर्जून वृक्ष लागवड घेण्यात आलेले असून या ठिकाणी बिजकोष उत्पादनाचा कार्यक्रम राबविल्या जाते.
२० पेट्या दारू तस्करी

२० पेट्या दारू तस्करी

चिचखेळा तह. ब्रम्हपुरी येथे आज रात्रौ १ वाजता २० पेट्या दारू तस्करी श्रमिक एल्गारच्या कार्यकर्तानी पकडली. पोलीस घटनास्थळी येइपर्यंत तस्करी करणारे दारूसह दुकानात पळाले. पोलीसांना आरोपी दिसत असतांही कारवाई करतांना अडचण येत आहे. आरोपी समोर आहे मात्र उत्पादन विभागाच्या अडचणीमुळे ते काहीही करू शकत नाही. उत्पादन शुल्कवाले ११ वाजेशिवाय येवू शकत नाही असे सांगत आहे.
काव्यशिल्प  प्रेक्षक  आकडेवारी

काव्यशिल्प प्रेक्षक आकडेवारी


मे 2007 – ऑगस्ट 30  2013 update

पोस्ट्स

प्रविष्‍टी
  visiter likes
४ जाने २०११, 
165
३१ जुलै २०११, 
127
124
108
70

20
17
13
13
11
8
7
6
6
5
5
2
1
९ जुलै २०१३,
1


रहदारी स्रोत

प्रविष्‍टीपृष्ठदृश्ये
214
126
125



ऑपरेटिंग सिस्टमनुसार पृष्ठदृश्ये

प्रविष्‍टीपृष्ठदृश्ये
Windows
15379 (90%)
Linux
827 (4%)
Macintosh
306 (1%)
Nokia
202 (1%)
Android
150 (<1 div="">
Samsung
23 (<1 div="">
windows
22 (<1 div="">
Windows NT 6.1
16 (<1 div="">
BlackBerry
12 (<1 div="">
Other Unix
10 (<1 div="">
प्रविष्‍टीपृष्ठदृश्ये
भारत
13555
संयुक्त राज्ये /अमेरिका
8487
रशिया
750
जर्मनी
190
लाट्‌विया
95
दक्षिण कोरिया
93
मलेशिया
67
ब्रिटन
59
यूक्रेन
49
स्लोव्हेनिया
34

देशांनुसार पृष्ठदृश्ये

ब्लॉग दर्शकांमध्ये सर्वात लोकप्रिय देशांचा आलेख

ब्राउझरनुसार पृष्ठदृश्ये

प्रविष्‍टीपृष्ठदृश्ये
Chrome
13022 (54%)
Firefox
4922 (20%)
Internet Explorer
4762 (19%)
Opera
807 (3%)
chromeframe
137 (<1 div="">
UniversalFeedParser
136 (<1 div="">
Mobile Safari
133 (<1 div="">
Safari
83 (<1 div="">
NetFront
22 (<1 div="">
BingPreview
11 (<1 div="">