সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, July 13, 2018

 वर्धा/कारंजा (घा): 
नगर पंचायत कारंजा यांच्या वतीने अतिक्रमण धारकांना पट्टे वाटप व घरकुल (प्रधानमंत्री आवास) योजनेची कार्यशाळा  पार पडला.  या कार्यशाळेत  आवास योजने अंतर्गत मार्गदर्शक  म्हणून गजानन मेहता, कुमावत सर तहसीलदार, नायब तहसीलदार टिपरे , साहेब, मुख्याधिकारी पल्लवी राऊत, तलाठी पाठक साहेब, नगराध्यक्षा सौ.कल्पना मस्की, माजी नगराध्यक्षा सौ. बेबीताई कठाने उपाध्यक्ष नितीन दर्यापुरकर, बांध.सभापती नरेश चाफले, शिक्षण सभापती प्रेम महल्ले व सर्व नगरसेवक नगरसेविका तसेच सर्व लाभार्थी उपस्थित पार पडला.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.