ब्रम्हपुरी/प्रतिनिधी :-
धानाची मळणी सुरु असतांना अचानक ट्रॅक्टरच्या सायलेन्सरमधून आगीच्या ठिणग्या येऊ लागल्या या टिंग्या हलके असल्यामुळे हवेत वर वर जात मळणी सुरू असलेल्या धानावर पडल्या आणि अख्खेच्या अख्खे धान पूजने आगीच्या विळख्यात सापडले.
हा प्रकार ब्रम्हपुरी तालुक्यातील पिंपळगाव(भोसले)येथे घडला आहे. पिंपळगाव (भोसले) येथील शेतकरी संजय भूते यांच्या शेतावरील धानाची मळणीचे काम सुरु असतांना काही वेळातच धानाची मळणी सुरू असतांना ट्रॅक्टरच्या सायलेंसर मधून आगीची ठिंगणी धानाच्या कुटशिवर पडली आणि काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केल्याने येथील शेक-याचे तीन धानपिकाच्या ढिगाराला आणि ट्रॅक्टरला आग लागल्याने झाल्यामुळे शेतकरी आणि ट्रॅक्टर मालक यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे