राज्य विधीमंडळाचं नागपूर इथं होणाऱ्या पावसाळी अधिवेशन एक दिवसावर असतानाच येथील आमदार निवास भवनात एक मृतदेह आढळून आल्यानं चांगलीच खळबळ उडाली आहे.आमदार निवास भवनातील ४३ क्रमांकाच्या खोलीत आज सकाळी ते मृतावस्थेत आढळून आले.मिळालेल्या माहितीवरून मृत व्यक्ती ही मुंबईतील उल्हासनगरच्या आमदार ज्योती पप्पू कलानी यांचे स्वीय सचिव यांची स्वीय सहाय्यक (पी.ए.) असल्याचं सांगितलं जातं. विनोद अग्रवाल असं मृत व्यक्तीचं नाव आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्यांचा मृत्यू झाल्याची अशी प्राथमिक माहिती आहे. सध्या या प्रकरणी पोलिसअधिक तपास करीत आहेत.
Tuesday, July 03, 2018
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
भंडाऱ्यात स्विमिंगपूलमध्ये सापडला मृतदेह भंडारा/प्रतिनिधी: भंडारा जिल्ह्यातील क्रीडा संकुलात असलेल्या शासकीय स्वीमिंग पूलमध्ये एका
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावामराठी अभ्यास मंडळाचे सदस्य प्रा. डॉ. सोपानदेव पिसे यांचे प्रतिपादनतालुका वार्ताहर / कुहीमराठी ही आप
पशुपक्षी प्रदर्शनात नागपुरी म्हशीचा पहिला नंबर नागपूर/प्रतिनिधी:जालना येथे झालेल्या २ ते ४ फेब्रुवारीदरम्यान अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शनात नागपु
रब्बी पिकाला पाणी नाही तर पेंच चे पाणी कुणाला? पाणी न सोडल्यास पुन्हा मोठे जनआंदोलन : आशिष जयस्वाल पेंच प्रकल्पाचे पाणी रब्बी पिकाला नाही
· एक लाख ५७ हजार मतदारांनी केले व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक- व्हीव्हीपॅटमुळे मतदानामध्ये अधिक पारदर्शकता - अश्विन मुदगल- उच्च न्यायालय येथे व्ही
लाव्हा येथे साईबाबा सप्ताह संपन्नभागवत कथा,पालखीचे आयोजन साईनामाच्या गजरात शोभायात्रा वाडी ( नागपूर ) अरूण कराळे:लाव्हा येथील स
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য