সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, February 23, 2018

प्रा.डॉ.बबन तायवाडे यांचा सेवानिवृत्ती सोहळा रविवारी

Image may contain: 1 person, sitting and textनागपूर/प्रतिनिधी:
धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य बबन तायवाडे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त रविवारी 25 फेब्रुवारीला कॉंग्रेस नगरातील धनवटे कॉलेजच्या प्रांगणात सायंकाळी 5 वाजता सेवानिवृत्ती सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
 हा सोहळा माजी सहकारमंत्री व अमरावतीच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष वसंतराव धोत्रे यांचे हस्ते होईल. शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील कार्यक्रमाला वनराईचे विश्‍वस्तडॉ. गिरीश गांधी नासुप्रचे माजी विश्वस्त अनंत घारड़, शिवाजी संस्थेचे उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहील.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.