चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वाहन चालकास लाच घेताना रंगेहाथ अटक
चंद्रपूर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; बाबा रत्नपारखी याला 2500 रूपयाची लाच घेतांना रंगेहात अटक करण्यात आली
शेतीकामासाठी वापरणाऱ्या ट्रक्टरचे कागदपत्र पूर्ण नसल्याने चंद्रपूर येथील (RTO) चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वाहन चालकाने मागितली होती १०००० हजार रुपयाची लाच त्यातील २५०० देण्याचे ठरले असतांना चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंध विभागाने केली कारवाई.
भद्रावती येथील ईसमाने केली होती तक्रार.........
अधिक ताज्या घळामोडी वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
https://kavyashilpnews.blogspot.in/