गडचिरोली- जिल्हयातील असरअली पोलीस स्टेशन अंतर्गत कोत्तापल्ली गावातील धक्कादायक घटना!!
राईस मिलमध्ये धान चुरण्यास गेलेल्या एका महिलेचा राईस मील पंख्यामध्ये लटकुन मुत्यू झाला.
संबधित राईस मील ला कुठलीही परवानगी नाही व पंखयाच्या वरती जाळी नसतात साडी लटकुन सदर महिलेचा जागीच मुत्य् झाला.
24 तास लोटुनही असरअली पोलीस विभागाकडुन संबधित आरोपीवर गुन्हा दाखल ना झाल्याने गावकरीयानी शव घेवुन सिरोंचा तहसिल कार्यालयवर धडकले आहे. गावक-याची मागणी गुन्हा दाखल होई पर्यंत अंतिम संस्कार करणार नाही 50 गावकरी आले तहसील कार्यालयाला समोर व तहसीलदार निवेदनही सादर !!
या अगोदर पण याच राईस मिल दोन घटना घडलेले असल्याची माहिती प्राप्त होत आहे!!
राईसमिलचा पंखा उघडल्यावर असल्याने एक पुरुष व एक महिला जखमी झाल्याची घटना आज अजून पर्यंत समोर आलेली!! संबधित राईस मील मालकावर असरअली पोलीसांचा अभय असल्याचे चिञ दिसुन येत आहे!! दरम्यान पोलीसांकडुन आरोपीवर गुन्हा दाखल सध्या आरोपी फरार असुन अधिक तपास असरअली पोलीस स्टेशन करीत आहे
मुतक महिलेचे नातेवाईक गुन्हा दाखल झाल्यावर शवाला घेवुन कोत्तापल्ली गावाकडे निघाले!!
Friday, February 16, 2018
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য