ग्रामपंचायत बाजारगाव,सोलार इंडस्ट्रीज लिमिटेड व रोटरी क्लब नागपूर ईशान्य याच्या संयुक्त विद्यमाने
बाजारगाव
गजेंद्र डोंगरे (प्रतिनिधी)
आज दि 18 फेब्रुवारी ला सकाळी 8 पासून जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात भव्य आरोग्य शिबिर सकाळी 8 वाजता पासून सुरू असून 1 वातजता पर्यंत सुरु राहील
या मध्ये सामान्य रोग,अस्थि रोग,बाल रोग,महिला रोग,हृदय रोग,दातांचे रोग,कर्क रोग,डोळे तपासणी, प्याथेलॉजी ,ई. सी.जी.,योगासन,स्वछ हात,रक्तदान,फिजिओथेरपी तसेच सर्व प्रकारच्या रोगाचे निदान लावण्यात येणार असून या कार्यक्रमासाठी नागपूर येथील विदर्भ इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स,मातृसेवा संघ,विवेकानंद मेडिकल मिशन,जीवन ज्योती ब्लड ब्यांक ,प्रिजम आय क्लिनिक, समदृष्टी, क्षमता विकास एवं अनुसंधान मंडळ (सक्षम),आशा नर्सिंग होम,स्वर्गीय बापूसाहेब स्मृती डेंटल कॉलेज याचा सहभाग असून
या कार्यक्रमासाठी सोलार इंडस्ट्रीज चे संचालक सत्यनारायण नोवाल, मनीष नोवाल,सोमेश्वर मुंधडा(सिनियर जनरल म्यानेजर,सोलार) एम.के.सिंग(जनरल म्यानेजर, सोलर) पी. एन. सिन्हा (जनरल म्यानेजर,इकॉनॉमिक्स कंपनी)
त्याच प्रकारे काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते नाना गावडे,बाजारगाव सरपंच मायताई शेलार, उपसरपंच मंगेश भड ,बाजारगाव येथील सर्व ग्रामपंचायत सदस्य,जिल्हा परिषद शाळेच्य मुख्याध्यापिका शोभा सीडाम, किशोर वानखेडे,ध्यानेश्वर आपतुरकर,तसेच सर्व शिक्षक व परिसरातील नागरिक याचा मोठया प्रमाणात सहभाग