- गारपिटीने शेतातील संपूर्ण पीक उद्ध्वस्त केल्याने हताश झालेल्या कर्जबाजारी शेतकऱ्याने फवारणीचे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.
- नागपूर जिल्ह्यात गारपीटग्रस्त शेतकऱ्याची आत्महत्या.
- २ लाख २५ हजार रुपयांचे बँक व नातेवाईकांचे कर्ज .
- काटोल तालुक्यातील इसापूर येथे शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली घटना.
फवारणीचे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या.
