कराचा भरना न करणाऱ्या शासकीय कार्यालये व व्यापारी प्रतिष्ठानांविरुद्ध महानगरपालिकेने जप्तीची मोहीम हाती घेतली असून आज मनपाने बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम ला कुलूप ठोकले आहे. मनपा हद्दीतील शासकीय कार्यालये व खासगी प्रतिष्ठानाकडे कोट्यवधी रूपयांचा कर थकीत आहे. थकबाकीदारांना मनपाने नोटीस बजावले. मात्र, तरीही कराचा भरणा केला नाही. त्यामुळे मनपाने जप्तीची धडक मोहीम हाती घेतली.
चंद्रपूर मनपाने ठोकले बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएमला कुलूप