रामटेक /तालुका प्रतिनिधी-
तालुका कृशि उत्पन्न बाजार समीतीचे नवे 17 सदस्यिय अषासकीय प्रषासक मंडळाने दिनांक 22 डिसेंबर 2017 रोजी विद्यमान प्रषासक सहा.निबंधक भारती काटुळे यांचेकडून पदभार स्विकारला.दिनांक 19 रोजी राज्य षासनाचे वतीने नागपुर जिल्हा उपनिबंधक यांनी या प्रषासक मंडळाच्या नियुक्तीचे व या प्रषासक मडळाला कार्यभार सोपवावा असे आदेष जारी केले होते.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,रामटेक-मौदा बाजार समीतीचे विभाजन होवून रामटेक व मौदा अषा दोन स्वतंत्र बाजार समीत्या निर्माण केल्या होत्या व त्यांचा कारभार प्रषासक म्हणून तालुक्याचे सहायक निबंधक यांना दिला होता.राज्य सरकारला विभाजीत बाजार समीत्यांवर प्रषासक मंडळ नेमण्याचा अधिकार असल्याने आगामी दोन वर्शांच्या कालावधीसाठी या प्रषासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे.मुख्यप्रषासक अनिल कोल्हे व उपमुख्यप्रषासक किषोर रहांगडाले यांचेसह सर्व सतराही प्रषासकांच्या उपस्थितीत उत्साहात पदग्रहणाचा सोहळा संपन्न झाला.यावेळी सहकार क्षेत्रातील जानते नेतृत्व व नागपुर जिल्हा औद्योगिक संघाचे अध्यक्ष श्रीरामजी आश्टनकर,बाजार समीतीचे सचिव हनुमंता महाजन,कर्मचारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.