সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, December 04, 2017

सिंदेवाही तालुक्यातील खाजगी शिकवणी वर्ग बंद करा - मिथुन मेश्चाम

सिंदेवाही/ प्रतिनिधी :
 सिंदेवाही तालुक्यात सर्वत्र खाजगी शिकवणी वर्ग सुरु असुन त्याला व्यवसायाचे स्वरुप प्रात्प  झाले त्यामुळे श्रीमंतांची मुले खाजगी शिकवणी वर्ग लावुन त्यावर हजारो रुपये खर्च करुन केवळ पैशाचा माध्यमातून गुणवत्ता मिळवित असुन गरीबांची मुले पैशाचा कमतरते मुळे गुणवत्ता असूनही मागे पडत आहेत. त्यामुळे विर्धाथाची शिक्षणाची ईच्छाशक्ती कमी होत आहे. त्यातुन अनेक विर्धाथाचा जिवनावर परिणाम पडत असून कमी गुण मिळाल्यामुळे काही विर्धाथानी आत्महत्या करुन जिवण संपवील्याची उदाहरणे आहे. त्यामुळे अशा सर्व खाजगी शिकवणी वर्गावर आपल्या विभागा कडुऩ बंदीची गरज असून शाळेंमधुनच अतीरीक्त क्लॉसेस किंवा वर्गातच चांगल्या प्रकारे शिक्षणाची खरी गुणवत्ता समोर येइल त्यामुळे गरीब आणि श्रीमंतांची मुले असा भेदभाव कमी होण्यास मदत होइल या सर्व परिस्थितीचा विचार आपल्या स्तरावरुऩ खाजगी शिकवणी वर्ग बंद करावे असे निवेदन युवासेनेचे जिल्हा प्रमुख संदीप गीह्रे  यांचा आदेशाण्वये मिथुन मेश्चाम  जिल्हा उप प्रमुख यांनी सिंदेवाही चे तहसिलदार मार्फत माननिय शिक्षणमंञी यांना निवेदन  पाठवन्यात आले.Image result for coaching class


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.