बाजारगाव
- राष्ट्रीय अमरावती-नागपूर महामार्गावर टोलटँक्स येथे महाराष्ट्रराज्य परिवहन महामंडळाची गणेशपेठ डेपोची शिवशाही बस-ट्रक अपघात.तसेच येथून जवळच असलेल्या कळमेश्वर वळन रस्त्यावर दोन ट्रेलर-ट्रक चा अपघात.
येथून जवळच गोंडखैरी येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात तिन ट्रक व एक शिवशाही बसची मोठी हानी झाली. पहिला अपघात गोंडखैरी ते कळमेश्वर वळन रस्त्यावर गुरुवार (दि.२८/डिसेंबर सकाळी साडे नऊ) च्या सुमारास टिनूप लाँजिस्टीक पार्क सामोर सिताराम रोडलाईन्सचा ट्रक क्रंमाक एमएच-३१-एपी-२१४० तर लोखंडी पाईप भरलेला ट्रेलर क्रंमाक जिजे-१६-डब्ल्यु-१२५० यांची अमोरासमोर जोरदार धडक झाली असता कोणतिही जिवीतहानी न होता अपघात घडला.या अपघातात ट्रेलरचा चालक-मालक ईच्छापुर सुरत निवासी अब्दुल गफ्फार शहा वय ३४ वर्षे तसेच ट्रक चालक हसनबाग नागपुर निवासी अली मिर मोहम्मद हसन वय ५१ वर्षे दोघेही किरकोळ जखमी झाले.
दुसऱ्या अपघातात गोंडखैरीच्या राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यावर नागपुर वरुन अमरावतीला जात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बस क्रंमाक एमएच-०९-ईएम-१४७८ ला ट्रक क्रंमाक केए-४०-ए-११८१ ने धडक दिली. याबाबत सविस्तर वृत्त असे की सदर ट्रकला हैद्राबादकडे जायचे होते.तो रस्ता चुकून अमरावती महामार्गानी निघाला असता टोलनाक्यावर रांगेत लागल्यावर त्याने हैद्राबाद रस्त्याची विचारणा केली असता माघारी फिरण्यास सांगण्यात आले.ट्रक चालक महेश ने ट्रक रांगेतूनच मागे घेण्याचा प्रयत्न करतांना मागाहून रांगेत येत असलेल्या बसला धडक बसली.त्यात बसच्या काचा फुटल्या सुदैवाने दोन्ही अपघातात कोणतिही प्राणहानी झाली नाही.
कळमेश्वर पोलीसांनी घटनेची नोंद करुन पिएसआय सुनिल कामडी एनपिसी गणेश मूतमाळी यांचेसह पुढील तपास सुरु केला आहे.
Friday, December 29, 2017
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
पाच रुपयात मिळणार १० लिटर पाणीमिनरल वॉटर एटीएममुळे विद्यार्थी, प्रवासी, नागरिकांना सुविधा : मनपा परिवहन विभाग व जोसेब इंडियाचा उप
पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रोचे लोकार्पण होणार; अफवानागपूर/ प्रतिनिधिमेट्रो रेल्वेने प्रवास करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. महामेट्रोची&nbs
खनिज क्षेत्रातील उद्योगांच्या क्लस्टर उभारणीवर भर देणारउद्योग मंत्री सुभाष देसाई• ‘मिनकॉन कॉनक्लेव्ह’चे आयोजन• राज्यातील सर्व खाणपट्टयांचे डिजीटलायजेशन• ख
९ महिन्यांत १४०० हून अधिक अपघात ८३२ नागरिकांचा मृत्यू नागपूर - महामार्ग पोलिसांच्या नागपूर विभागांतर्गत राज्य व राष्ट्रीय महामा
शरद पवार धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला नागपूर /प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वतःहून अपघातग्रस्तांच्य
नागपूर:बलात्कार प्रकरणात दोन आरोपींना अटकवाडीतील मतिमंद युवतीवर बलात्कार प्रकरणातील आरोपींना अटक;सात दिवसाची पोलीस कोठडीवाडी ( नागपूर ) /अरू
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য