वेकोलित गेल्या १५-२० वर्षांपासून प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या ११०० प्रायव्हेट सेक्युरिटी गार्डला वेकोलि प्रबंधकाने सूचना न देता कामावरून काढल्याने या ११०० सेक्युरिटी गार्डच्या परिवारावर उपासमारीची पाळी आली आहे. याच्या निषेधार्थ सेक्युरिटी गार्डसह त्यांच्या परिवाराने चंद्रपुरातील गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला होता त्यावेळी सहभागी झालेले सेक्युरिटी गार्ड.
Monday, December 18, 2017
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য