चंद्रपूर/ प्रतिनिधी:
सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील जनमाहीती अधिकारी तथा सरकारी कामगार अधिकारी तथा मंडळ सचिव यांनी राज्य माहिती आयुक्त नागपुर यांच्या आदेशनवये श्री.शादीर कुरेशी यांच्यावर त्वरीत शिस्तभंगाची कारवाई करन्याबाबतचे नऊ प्रस्ताव सहय्यक कामगार आयुक्ताकडे सादर केले आहे.
महाराष्ट्र राज्य माहिती आयोग खंडपीठ,नागपुर यांच्या समक्ष दि.22/11/2017रोजी नऊ प्रकरणात सुनावणी घेण्यात आली.या सुनावणीच्या वेळेस खंडपीठा समक्ष अपीलकर्ता अँड.सौ. हर्षल कुमार चिपळुणकर, राज्य जनमाहिती अधिकारी,श्री रविन्द्र उईके व प्रथम अपीलीय अधिकारी श्री गुल्हने उपस्थीत होते.त्यावेळेस जनमाहिति अधिकारी यांनी नऊ प्रकरणाचा अहवाल खंडपीठा समोर सादर केला. त्या अहवालात स्पष्ट शब्दांत लिहिन्यात आले की,कामात कुचराई, माहिती देण्यात हेतुपुरस्कर टाळाटाळ व अर्जदाराची व शासनाची दिशाभूल केल्यामुळे श्री शादीर कुरेशी यांच्यावर त्वरीत शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला व त्याची छायाप्रत खंडपीठात सादर करण्यात आली.कारवाईसाठी मा. सहायक कामगार आयुक्त,चंद्रपुर यांचेकडे वेगवेगळ्या नऊ प्रकरणात नऊ शिस्तभंगाची प्रस्ताव सादर करण्यात आले व त्याच्या प्रति माहिती करिता प्रधान सचिव (कामगार),कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, अप्पर कामगार आयुक्त, नागपुर यांच्याकडे सादर करण्यात आली त्यामुळे वादग्रस्त श्री कुरेशी यांच्यावर काय कार्यवाही होणार ह्याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे.