चंद्रपूर : महिला वनरक्षकाचा लैंगिक व मानसिक छळ केल्याचा आरोप असलेले
वनपरिक्षेत्र अधिकारी डी. एन. केंद्रे यांनी महाराष्ट्र वन विकास
महामंडळाच्या ब्रह्मपुरी विभागीय कार्यालयात सहाय्यक व्यवस्थापकाच्या समक्ष
कीटकनाशक प्राशन केले. त्यांना तातडीने गडचिरोली जिल्हा सामान्य
रुग्णालयात दाखल केले मात्र शनिवारी त्यांचे निधन झाले. या घटनेने
वनविभागात एकच खळबळ उडाली आहे.
Saturday, December 23, 2017
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য