সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, December 26, 2017

लेखनस्पर्धेचा निकाल जाहीर

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ यांच्यावतिने मागील ४ वर्षापासून विश्वस्तरीय लेखनस्पर्धा यशस्वीरित्या आयोजित केली जात आहे. विश्वस्तरीय लेखनस्पर्धेचे यंदाचे हे चवथे वर्ष.
        अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम म्हणून ०३ सप्टेंबर २०१७ ते ०२ ऑक्टोबर २०१७ या कालावधीत www.baliraja.com या संकेतस्थळावर विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१७ जाहिर करून यशस्वीरित्या पार पाडली होती. 
       शेतीशी निगडीत विषय साहित्यामध्ये हाताळणार्‍यांची संख्याच उणीपुरी असल्याने आणि लेखनाचा विषय "शेतकरी आत्महत्त्या" असा जटिल असल्याने  या स्पर्धेला कितपत प्रतिसाद मिळेल या विषयीची धाकधूक मनात होतीच. परंतु यंदा उदंड प्रतिसाद मिळाला आणि देशविदेशातून मराठी भाषिकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला, ही बाब खचितच आनंद देणारी ठरली. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिक्षक मंडळाने परिश्रम घेऊन ही स्पर्धा यशस्वी करून दाखविली, त्याबद्दल अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ त्यांची अत्यंत ऋणी आहे.
         लेखनस्पर्धा परिक्षक मंडळ : बदीऊज्जमा बिराजदार (सोलापूर), प्रा. मनिषा रिठे (वर्धा), प्रा. भुजंग मुटे (नागपूर), श्री राजीव जावळे (जालना), प्रा. अविनाश अवचट (नागपूर), श्री हेमंत वकारे (वर्धा), श्री बाबासाहेब अवचार (परभणी)
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१७ : निकाल
लेखनस्पर्धेचा विषय : शेतकरी आत्महत्त्या
 
 
अनु
लेखनविभाग
 
लेखक/कवी
जिल्हा
लेखाचे/कवितेचे शिर्षक
कथा
प्रथम
क्रमांक
गंगाधर मुटे 
वर्धा
कथा
व्दितिय
क्रमांक
अर्चना लाड
सांगली
कथा
प्रथम
क्रमांक
सिद्धेश्वर इंगोले
बीड 
अनुभवकथन
प्रथम
क्रमांक
रामेश्वर अवचार
परभणी
ललितलेख 
प्रथम 
क्रमांक
डॉ विशाल इंगोले
बुलडाणा
ललितलेख
व्दितिय
क्रमांक
विनिता माने पिसाळ
पुणे
ललितलेख
तृतीय 
क्रमांक
संयोगिता चव्हाण
सांगली 
वैचारिक लेख
प्रथम
क्रमांक
रवींद्र कामठे
पुणे
वैचारिक लेख
व्दितिय
क्रमांक
पंकज गायकवाड
पुणे 
१०
वैचारिक लेख
तृतिय
क्रमांक
किरण डोंगरदिवे
बुलडाणा
११
पोवाडा
प्रथम
क्रमांक
रंगनाथ तळवटकर
वर्धा
१२
गझल
प्रथम
क्रमांक
संध्या पाटील
सातारा
१३
गझल
व्दितिय 
क्रमांक
निलेश कवडे
अकोला
१४
गझल
तृतिय
क्रमांक
आत्माराम जाधव
परभणी
१५
गीतरचना
प्रथम
क्रमांक
रविपाल भारशंकर
वर्धा
१६
गीतरचना
व्दितिय
क्रमांक
महेश देसले
नाशिक
१७
गीतरचना
तृतिय
क्रमांक
चित्रा कहाते
नागपूर
१८
छंदमुक्त
कविता
प्रथम
क्रमांक
रवींद्र दळवी
नासिक
१९
छंदमुक्त
कविता
व्दितिय 
क्रमांक
केशव कुकडे
बीड
२०
छंदमुक्त
कविता
तृतिय
क्रमांक
राजेश जौंजाळ
वर्धा
२१
छंदोबद्ध
कविता
प्रथम
क्रमांक
संदीप गुजराथी
नासिक
२२
छंदोबद्ध
कविता
व्दितिय
क्रमांक
रावसाहेब जाधव
नासिक
२३
छंदोबद्ध
कविता
तृतिय
क्रमांक
प्रदीप थूल
बीड
२४
पद्यकविता
प्रथम
क्रमांक
रमेश बुरबुरे
यवतमाळ
२५
पद्यकविता
व्दितिय 
क्रमांक
के.एन.साळुंके
धुळे
२६
पद्यकविता
तृतिय
क्रमांक
सुशांत बाराहाते
वर्धा
२७
कविता
प्रथम
क्रमांक
धीरजकुमार ताकसांडे
वर्धा
२८
कविता
व्दितिय
क्रमांक
डॉ. शरयू शहा
मुंबई
२९
कविता
तृतिय
क्रमांक
अनिकेत देशमुख
अकोला
३०
अभंग
प्रथम
क्रमांक
श्रीकांत धोटे
वर्धा
३१
कविता
उत्तेजनार्थ
स्वरुपाराणी उबाळे
डोबिंवली
३२
कविता
उत्तेजनार्थ
किशोर झोटे
औरंगाबाद
 
३३
वैचारिक
लेख
उत्तेजनार्थ
रमेश खांडेभराड
जालना
शेतकरी आत्महत्त्या : कारणे आणि उपाय






 
 
 
 
 
१. ३१ जानेवारी २०१८ मध्ये आयोजित मुंबई येथे आयोजित चवथ्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात पारितोषिक वितरण केले जाईल.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.