সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, December 18, 2017

चिमुर क्रांती लोखंडी पूलाला धक्का लागू देणार नाही: आ.बंटी भांगडीया यांचे प्रतिपादन

चिमुर प्रतिनिधी:
  पर्यावरणाची जनजाग्रुती व्हावी लहान बालकामध्ये पर्यावरणाची गोडी निर्माण व्हावी तथा पर्यावरण संरक्षन  जनआंदोलन तयार व्हावे यासाठी पर्यावरण प्रेमी मेडावा आणी निबंध व चीत्रकला  स्पर्धेचे बक्षीस वितरन समारंभ हुतात्मा स्मारक चिमुर येथे मोठ्या थाटात पार पडले.
चिमूर क्रांती  पूल ऐतिहासिक ठेवा त्या वास्तूला चौपदरिकरण करताना धक्का लागु देणार नाही.असे आमदार बंटीभाऊ भांगडीया म्हणाले." पर्यावरण संवर्धन समीती चीमुर तालुक्यात पर्यावरण संरक्षणाचे जन आंदोलन तयार करणार यात दूमत नाही "असे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण मंत्रालयचे सदस्य प्रा.सूरेश चोपणे म्हणाले .याप्रसंगी पर्यावरण तज्ञ प्रा.योगेश दूधपचारे , अमोद गौरकार ,  प्रकाश कांबडे, सुरेश बैनलवार यांनी पर्यावरणाचे महत्व विषद करुन सगड्याना मंत्रमुगध केले
 चीत्रकला स्पर्धेत (5-7)वर्गगटामध्ये कू. साक्षी इश्वर सावसाकडे हीने प्रथम क्रमांक पटकाविला कु.तनवि रविन्द्र धोटे हीने द्वितीय क्रमांक पटकाविला 8-10(वर्गगटामध्ये) कु.सुहाणि अशोक शेंद्रे हीणे प्रथम क्रमांक पटकाविला  कु.शीतल प्रकाश बारसाकडे हीने द्वितीय क्रमांक पटकाविला.सर्व गुणवंत विद्याथ्याचे झाड,शील्ड,प्रमाणपत्र  देऊन देऊन गौरव करण्यात आले आणी अभी नंदन करण्यात आले
 निबंध स्पर्धेत(5-7) वर्गगटामध्ये कू.संस्कृति अरविंद मगरे ह्या मुलीने प्रथम क्रमांक पटकाविला.कु.वैष्णवि दिपक बावणे हीणे द्वतीय क्रमांक पटकाविला .( 8-10) वर्गगटामध्ये कु.रविना हीवराज भरोसे हीणे प्रथम  क्रमांक पटकाविला कू.समीक्षा मनोज मडावि हीणे द्वितीय क्रमांक  पटकाविला. (11-12) वर्गगटामध्ये कू.डींपल शंकरराव थूटे  प्रथम क्रमांक पटकाविला. कु.पूजा संजय वाघाडे ह्या मुलिने द्वितीय क्रमांक पटकाविला
या कार्यक्रम प्रसंगि पर्यावरणप्रेमी पवन नागरे, अमीत देशमुख , रविन्द्र उरकुडे ऊपस्थीत होते
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूरेश डांगे यानी केले.प्रास्ताविक कवडु लोहकरे यानी केले तर आभार प्रदर्शन निखिल भालेराव यानी केले
पर्यावरण संवर्धन समीतीचे अध्यक्ष कवडू लोहकरे, राकेश राऊत , पंकज वर्मा, अमीत मेश्राम , प्रविण लोहकरे, प्रशांत छापेकर,पीयुष जाधव, उमाकांत कामडी, महेश रासेकर, अमोल कूडसंगे, विनोद आष्टनकर, कैलास रामटेके,कार्तिक लोहकरे, पवन वनकर ,कुणाल खवसे,सचिन खडके, प्रा.गजानन माडवे , बापू करंडे, सचीन करंडे, मोहन केडझडकर, संदिप किटे, रोशन रासेकर आदी पर्यावरण सदस्यानी अथक परीश्रम घेतले


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.