সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, December 16, 2017

ताडोब्यात झाले वाघाच्या दोन पाहुण्या बछड्यांचे आगमन


ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून वन्यजीव प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील माया नावाच्या वाघिणीने नुकताच दोन बछड्यांना जन्म दिला आहे.  येनबोडी परिसरात ती एका बछड्याला तोंडात पकडून रस्ता ओलांडताना दिसून आली. दुसरा बछडा तिच्या मागे होता. मटकासूर नावाने लोकप्रिय वाघ त्यांचा पिता असल्याचे सांगण्यात येत आहे. ताडोबा हा तसा वाघांसाठी जगभरात खूप प्रसिद्ध आहे. आता या गोड बातमीने पर्यटनामध्ये आणखी ख़ुशी चे वातावरण दिसणार असून वन्यजीव प्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.