সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, December 13, 2017

नियंत्रण सुटल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

चंद्रपूर/प्रतिनिधी:
दुचाकीवरून नियंत्रण सुटल्याने
 मागून येणारया ट्रकने जबर
 धडक दिली यात एका 62 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास नागपूर चंद्रपूर मार्गावरील लखमापुर फाटा येथे घडली


निळकंठ धुडे असे या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव असून ते गडचांदूर येथील बोकर्डी येथील रहिवासी होते ते आपल्या दुचाकीने नागपूरकडे जात असताना सदर घडला


या अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झालेली होती मात्र वाहतूक पोलिसांनी लवकरात लवकर मार्ग सुरळीत करत पूर्ववत केला

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.