সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, December 02, 2017

दिव्यांगांतर्फे वस्तूप्रदर्शनी व विक्री

चंद्रपूर : ध्यानार्चना अपंगस्नेह बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर यांच्या मार्फत राजीव गांधी सभागृह जयंत टॉकीज येथे २ व ३ डिसेंबर या २ दिवसात वस्तू प्रदर्शनी व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे.हि प्रदर्शनी सर्वांसाठी खुली नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आव्हाहन करण्यात आले आहे 




শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.