সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, December 14, 2017

भद्रावती पत्रकार संघा तर्फे डॉ घुमे व डॉ शिंदे यांचा सत्कार

भद्रावती/वरोरा (प्रतिनिधी)  : गोंडवाना विद्यापीठात नुकत्याच पार पडलेल्या विविध प्राधिकरणाच्या निवडणूकांत भद्रावती येथील विवेकानंद महाविद्यालयातील वाणिज्य भाषा विभाग प्रमुख डॉ. यशवंत घुमे वाणिज्य अभ्यास मंडळावर निवडून आले आहेत. निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयाचे संचालक डॉ. विवेक शिंदे व्यवस्थापन परिषदेवर तर प्राचार्य डॉ. लडके हे प्राचार्य परिषदेवर निवडून आले आहेत. विजेत्यांचे पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप ठेंगे माजी अध्यक्ष दिलीप मांढरे कार्याध्यक्ष राजू गैनवार उपाध्यक्ष सुनील पतरंगे तथा अन्य पदाधिकारी व सदस्यांनी अभिनंदन केले आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.