कढोली - महालगांव टाटा जिंदल कंपनीजवळ ट्रक व नागपूर तुमसर कटंगी बसचा अपघात. अंदाजे चार प्रवासी मृत व अनेक प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती हाती लागली असूनरस्त्याच्या मधोमध डांबर ने भरलेल्या उभ्या टिप्पर क्र एम एच 31 सीबी 419 ला नागपूर हुन भांडाराकडे भरधाव वेगाने जात असलेल्या एस टी बस क्र एम एच 40 8995 च्या धडकेने गंभीर अपघात घडल्याची घटना आज सकाळी साडे अकरा दरम्यान नागपूर भंडारा बायपास क्र 6 वरील कढोली येथे घडली असून प्रवासी मध्ये काही मृत्यू तर काही गंभीर जखमी आहेत संख्या अजूनही निश्चित नाही तर बस च्यामागेहुन येत असलेल्या स्विफ्ट कार क्र एम एच 49 ए एस 1461 ची बस ला धडक लागली आहे
Sunday, December 03, 2017
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য