সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, May 10, 2014

"ड्रीमं" च्या शिबिरात २४ जणांचे रक्तदान

चंद्रपूर, ता. ७ : डेव्हलपमेंट अँड रिसर्च एज्युकेशन मल्टिपर्पज सोसायटी ‘ड्रीम ';‘तर्फे नीलेश शेंडे, प्रशांत शिन्दे , गुरू भगत, सचिन दुधे व वर्षा वानखेडे यांच्या वाढदिवसानिमित २४ एप्रिल रोजी रक्तदान व सत्कार समारोह घेण्यात आला. या कार्यक्रमाध्ये २४ जणांनी रक्तदान केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रदीप अडकिणे होते. उद्घाटन अनिरुद्ध कांबळे यांच्या हस्ते झाले. प्रमूख मार्गदर्शक म्हणून विशाल रंगारी, राहुल देशपांडे, विरू मून , अनिल दहागावकर, धनंजय तावाडे, ड्रीमं चे अध्यक्ष प्रेमराज गावंडे उपस्थित होते. कार्यक्रमा मध्ये डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचे क्रीडा प्रमूख डॉ. सुनील डाखोळे व शुभम झोडे यांचा सत्कार करण्यात आला. संचालन ऋषी निकोडे याने केले. आयोजनासाठी ड्रीमं चे अध्यक्ष प्रेमराज गावंडे, सचिव अनिल ठाकरे, उपाध्यक्ष अभिजित दुर्गे, मिलिंद काटकर, बादल उपरे, बबलू खानकुरे, सूरज निकोडे, महावीर यादव, धीरज वानखेडे, अंकुश बोरकर, नळे यांनी सहकार्य केले.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.