সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, May 01, 2014

कोळसा निकृष्ट दर्जाचा @ ७ मे रोजी सुनावणी

वीजनिर्मितीसाठी वेकोलिकडून देण्यात येणारा कोळसा निकृष्ट दर्जाचा असल्याचा दावा महाजेनकोने मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात शपथपत्राद्वारे केला आहे. याप्रकरणी बाजू मांडण्यासाठी वेकोलि आणि महाजेनको यांना शेवटची संधी देण्यात येत असल्याचे हायकोर्टाने बुधवारी म्हटले आहे. निकृष्ट दर्जाच्या कोळशाबाबत वेकोलि आणि महाजेनको यांच्यात वाद आहे. याप्रकरणी आता बुधवार ७ मे रोजी सुनावणी होणार आहे. 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.