সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, May 20, 2014

डि.एड बेरोजगार पोलिस भरतीला

काही वर्षापूर्वी डि.एड बी.एड झाला म्हणजे शिक्षकांची हमखास नोकरी. अलिकडे अध्यापक महाविद्यालयाच्या सुळसुळाटांमुळे डीएड झालेल्या तरुणांची मोठी फौजच निर्माण झाली. नोकरी मिळेनाशी झाली म्हणून पदरी पडेल, ते काम करण्याची त्यांची तयारी आहे. कमी पगारावर काम करणारे भावी शिक्षक हे नवीन रोजगार म्हणून पोलीस भरतीच्या तयारीत आहेत. तर काही शिक्षकांनी तर शिक्षकाच्या नोकरी बरोबर किराणा दुकान तसेच पानटपरी सुध्दा चालु केली आहे तर काही खासगी वाहनांवर दैनंदिन मजुरीवर चालकाची ही नोकरी पत्करली आहे.
वीस वर्षापूर्वी शिक्षक वर्गाला मोठा मान होता शिक्षक होवून ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्याथ्ङ्र्मांना ज्ञानामृत पाजण्याचे काम ही मंडळी करीत होती. शासनाने काही वर्षापूर्वी खासगी संस्थाना डि.एड कॉलेज होते तेव्हा कमीत कमी ७० ते ७५ ट्नके असलेल्यानांचा प्रवेश मिळत आहे. त्यामुळे अध्यापक विद्यालयाची संख्या जास्त व विद्यार्थी संख्या कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता तर ह्याची विद्यालयांना इतर विद्यालयासारखे विद्यार्थी शोधावे लागत आहे. अध्यापकाची पदवी मिळवून हजारो विद्यार्थी बाहेर शिक्षक घेण्यासाठी बाहेर पडले मात्र त्यांना कुठेही नोकरी मिळत नाही नोकरी मिळाली तर ती केवळ तुटपुंजा वेतनावर.
डि.एड झालेल्या तरुणांसाठी आता सीईटी परीक्षासस्तीची करण्यात आली आहे. गुणवत्ता मिळत नसल्याने बेरोजगार शिक्षकांची फौज गावागावात दिसत आहे. नोकरी मिळत नाही म्हणून या बेरोजगार तरुणांनी मिळेल ते व्ङ्मवसायाकडे धाव घेत आहेत. शिक्षक बेबजगारांची अशी अवस्था पाहून तरुणांनी अध्यापकी शिक्षणाकडे पाठ ङ्किरविली आहे. त्यामुळे अध्यापक विद्यालङ्मे ही बंद पडण्याच्या मार्गावर आहे. कधी काळी नोकरीची हमखास हमी असणारे डीएड आता बेरोजगारांची फौज निर्माण करणारे केंद्र झाले आहेत. यामुळे अनेक त्रस्त आहेत.




डीएड होणे म्हणजे मोठे शिक्षण झाले असा समज समाजात होता. त्यामुळे अनेक जण शालेङ्म शिक्षण घेत असतानाच डि.एड ला जाण्याचा निश्चङ्म प्नका करीत असे. जास्त गुण मिळवाङ्मचे ते डि.एड करिता. करिअर म्हणून या क्षेत्राकडे जास्त कल होता. पण आता डिएडच्या अनेक जागा रिकाम्या असून डि एड महाविद्याअसे . परंतू माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक दालने खुली आहेत त्याच बरोबर डीएड करुन हजारो जण बाहेर पडले असून जिल्हा परिषद आणि अनुदानित शाळामध्ङ्मे जागाच रिक्त नाहीत त्याच बरोबर विना अनुदानित आणि खाजगी शाळेत राबवून घेतले जात असून त्या तुलनेत मोबदला मिळत नाही. त्यामुळे अनेक डीएड धारकांनी पोलीस भरतीचा मार्ग ............... आहे. काहीजण यापूर्वी झालेल्या पोलीस खात्यात भरती झाले आहे.

डोनेशन भरून एका खासगी महाविद्यालयात डीएड केले त्यानंतर चार वर्ष तीन शाळेवर नोकरी केली मात्र मिळालेल्या पगारातून शिल्लक काही राहत नाही उलट घरच्या कडूनच पैसे मागावे लागला शेवटी मी व माझ्या सोबत असणारे सहा शिक्षक सुध्दा पोलीस भरतीला उतरलो आणि भरती झालो आता पगार बèयापैकी मिळत आहे सर्व स्थिर स्थानवर झाले असल्यामुळे मी माझ्या डीएड धारक असलेल्या भाऊव व बहिण या दोघांनाही ङ्मेत्या पोलीस भरतीमध्ङ्मे उतरविणार आहे त्

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.