वीज पडून पती ठार, पत्नी गंभीर
आंबोली-चिमूर तालुक्यातील नवेगाव (ब्राह्मण) येथील अरविंद गोपिचंद पाटील (२३) यांचा वीज पडून मृत्यू झाला.
ट्रॅव्हल्सची दुचाकीस धडक दाम्पत्य ठार
भद्रावती : ट्रॅव्हल्सने दुचाकी वाहनास मागून धडक दिल्याने दुचाकी वाहनावरील दामत्य जागीच ठार झाले. घटना नागपूर- चंद्रपूर मार्गावरील टाकळी गावाच्या शिवारात घडली.
नागरीच्या सरपंच पायउतार
नागरी: ग्रामपंचायतीचा कर मुदतीच्या आत न भरल्याने नागरी येथील सरपंच वनिता पुरूषोत्तम कुमरे यांना पदावरून पायउतार व्हावे लागले.
जाचाला कंटाळून पत्नीने स्वत:ला जाळून घेतले
दारूड्या पतीकडून सतत होणार्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून २३ वर्षीय विवाहित महिलेने स्वत:च्या अंगावर रॉकेत ओतून पेटविले. यात गंभीररीत्या ८0 टक्के भाजलेल्या महिलेचा चिमूर ग्रामीण रुग्णालयात आज गुरुवार १ मे रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. ज्योती ब्रिजेश कुमार नागर असे मृतेचे नाव आहे. तर पत्नीला वाचविण्याच्या प्रयत्नात जवळपास ३0 ते ४0 टक्के भाजला.