সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, May 06, 2014

चंद्रपूर जिल्ह्य़ात पाऊस परतुनी आला

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर, भद्रावती , घुघुस, माजरी, ब्रम्हपुरी येथे  पावसाचे कमी-अधिक प्रमाणात ठिकठिकाणी बरसणे सुरूच असून, आज या पावसात मोठे नुकसान झाले. उन्ह पडायला सुरुवात झाली असतांनाच पावसाचे पुन्हा एकदा आगमन झाले असून आज दुपारच्या सुमारास विश्रांती घेतलेल्या पावसानं चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा धुमाकूळ सुरु केलाय.
 मध्यरात्रीपासून विजांच्या कडकडाटासह कोसळत असलेल्या पावसानं जिल्ह्याला झोडपून काढलं आहे. विदर्भातील गोंदिया, गडचिरोली येथेहि जोरदार पाऊस  झाला. 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.