नागपूर परिमंडलातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा व भंडारा जिल्हयातील ग्राहकांना एप्रिल-मे महिण्याच्या देयकांसोबत अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे स्वतंत्र देयके वितरीत करण्यात येत असून ग्राहकंानी ती कृपया भरावी असे आवाहन महाविरणद्वारे करण्यात येत आहे.
महाराश्ट्रª वीज नियामक आयोगाच्या निर्देेषानुसार महावितरणच्या सर्व वर्गवारीतील ग्राहकांनी ही सुरक्षा ठेव भरणे बंधनकारक असून आर्थिक वर्शातील एक महिण्याच्या सरासरी एवढे देयक सुरक्षा ठेव म्हणून जमा करावे लागत असते. ग्राहकंानी मुळ सुरक्षा ठेव याआधी जरी जमा केली असली तरी वीजदर, वीजवापर आणि पर्यायाने वीजदेयकाची रक्कम वाढली आहे. त्यामुळे मुळ सुरक्षा ठेव व गेल्या आर्थिक वर्शातील एक महिण्याचे सरासरी देयक यातील फरकाच्या रकमेचे देयक सुरक्षा ठेव म्हणून ग्राहकंाना देण्यात येत आहे. वीजग्राहकंाना सुरक्षा ठेवीवर कालावधीनुसार 9.5 टक्कयापर्यंत दराने व्याज देण्याचे महाराश्ट्रª वीज नियामक आयोगाचे निर्देष आहेत.त्यानुसार महावितरणकडून एप्रिल, मे अथवा जून महिन्यांच्या देयकांत ग्राहकंाच्या सुरक्षा ठेवीवरील व्याजाची रककम समायेाजित केली जाते. त्यामुळे ग्राहकंानी ती कृपया भरावी असे आवाहन महाविरणद्वारे करण्यात येत आहे.